लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा, महाविकास आघाडीने ठरवलं होतं की...”: संजय राऊत - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut said uddhav thackeray is the perfect candidate for prime minister post in 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा, महाविकास आघाडीने ठरवलं होतं की...”: संजय राऊत

Maharashtra News: विरोधी पक्षात प्रमुख चेहरे आहेत, त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut: पुढची सभा मालेगावमध्ये, धीरज देशमुखांनाही 'जय बेळगावी'वरून संजय राऊतांचा मोलाचा सल्ला - Marathi News | Sanjay Raut: Uddhav Thackeray's Next rally in Malegaon, Sanjay Raut's advice to MLA Dheeraj Deshmukh on 'Jai Belagavi' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढची सभा मालेगावमध्ये, धीरज देशमुखांनाही 'जय बेळगावी'वरून संजय राऊतांचा मोलाचा सल्ला

जनता मिंधे गटाच्या नावानं शिमगा करत आहे. सरकारविरोधात जी कोणी बोलतो त्यावर सीबीआय, इडी याचे हल्ले होत आहेत. लोकशाही धोक्यात नाही जवळपास संपली आहे, असेही राऊत म्हणाले.    ...

Maharashtra Politics: “छत्रपतींच्या घराण्यातील वंशजांकडे पुरावे मागणाऱ्याला महत्त्व देत नाही, जनताच उत्तर देईल” - Marathi News | bjp shivendra raje bhosale replied thackeray group mp sanjay raut criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छत्रपतींच्या घराण्यातील वंशजांकडे पुरावे मागणाऱ्याला महत्त्व देत नाही, जनताच उत्तर देईल”

Maharashtra News: संजय राऊतांनी केलेल्या टीकेचा शिवेंद्रराजे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. ...

कितीही बांडगुळं आली तरी मी घाबरत नाही; आ. अनिल बाबरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | I am not afraid of any trouble; MLA Anil Babar attacks Sanjay Raut | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कितीही बांडगुळं आली तरी मी घाबरत नाही; आ. अनिल बाबरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

आ. बाबर यांनी शनिवारी खानापूर तालुक्यातील वाझर येथील एका कार्यक्रमात खासदार राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. ...

उद्धव ठाकरेंची खेडची सभा अतिविराट होईल, दुसऱ्या सभेचं ठिकाणही संजय राऊतांनी सांगितलं - Marathi News | MP Sanjay Raut criticizes BJP and CM Eknath Shinde over Uddhav Thackeray's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंची खेडची सभा अतिविराट होईल; दुसऱ्या सभेचं ठिकाणही संजय राऊतांनी सांगितलं

ज्यांना जायचं ते निघून गेले, आता उरलेत ते निष्ठावंत आहेत असं खासदार संजय राऊतांनी सांगितले. ...

"...आता पंत छत्रपतींची नेमणूक करायला लागलेत"; संजय राऊतांची राजघराण्यावर टीका - Marathi News | "...Now Pant has started appointing Chhatrapati"; Sanjay Raut's criticism of the royal family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...आता पंत छत्रपतींची नेमणूक करायला लागलेत"; संजय राऊतांची राजघराण्यावर टीका

संजय राऊतांच्या राजघराण्यावरील टीकेवर साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी संताप व्यक्त करत राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.  ...

Sandeep Deshpande MNS, Sanjay Raut: "आपण शिवसेना भवनाच्या मैदानात भेटू! तिथे आम्ही तुम्हाला..."; मनसे नेत्याचं राऊतांना 'चॅलेंज' - Marathi News | Sandeep Deshpande attack row MNS leader Ameya Khopkar challenges Sanjay Raut to fight in Shiv Sena Bhavan ground without security | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपण शिवसेना भवनाच्या मैदानात भेटू! तिथे आम्ही तुम्हाला..."; मनसेचं राऊतांना 'चॅलेंज'

संदीप देशपांडेंवरील हल्ल्यानंतर राऊतांनी दिलेल्या प्रतिक्रियेला मिळालं उत्तर ...

राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा!, उदयनराजेंचा राऊतांना टोला - Marathi News | Be a little shy while talking about the royal family, MP Udayanraje Bhosle criticizes Sanjay Raut | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा!, उदयनराजेंचा राऊतांना टोला

ज्या घराण्याच्या जिवावर तुमचा पक्ष उभा आहे, त्यावर टीका करताना लाज तरी बाळगा ...