लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
मी जातो, तेथे ‘बाबरी’ हमखास पडते!; संजय राऊतांचा अनिल बाबरांना खोचक टोला  - Marathi News | MP Sanjay Raut attack on MLA Anil Babar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मी जातो, तेथे ‘बाबरी’ हमखास पडते!; संजय राऊतांचा अनिल बाबरांना खोचक टोला 

आमच्याशी जो टक्कर देईल, तो मातीतच जाईल. ...

सांगलीत सोन्याचा व्यापार नव्हे... शुद्ध भगवा चालणार - संजय राऊत  - Marathi News | MP Sanjay Raut criticizes Sangli Guardian Minister Suresh Khade | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत सोन्याचा व्यापार नव्हे... शुद्ध भगवा चालणार - संजय राऊत 

माझ्याबद्दल हक्कभंगाची तक्रार करणाऱ्यालाच चौकशी समितीचा सदस्य म्हणून घेतले. ही समिती न्याय कसा देऊ शकेल? ...

सांगली दौऱ्यात संजय राऊतांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न, पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट  - Marathi News | Attempt to stop Sanjay Raut convoy during Sangli tour, clash between police-activists | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली दौऱ्यात संजय राऊतांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न, पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट 

मनसे कार्यकर्त्यांकडून ताफा अडवित निषेध केला जाणार आहे, हे समजताच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न ...

Maharashtra Politics: “शिवसेनेचे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे मूळ कारण संजय राऊत आहेत”; शिंदे गटाने सुनावले! - Marathi News | shiv sena shinde group minister abdul sattar slams thackeray group mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेचे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे मूळ कारण संजय राऊत आहेत”; शिंदे गटाने सुनावले!

Maharashtra News: अयोध्येत धनुष्यबाणाचे पूजन होईल, त्यानंतर राज्यभरात धनुष्यबाण यात्रा सुरू करणार असल्याची माहिती देण्यात आली. ...

संजय राऊंताच्या जीभेला हाड नाही; गिरीश महाजनांनी दिलं शिवसेनेला चॅलेंज - Marathi News | Sanjay Raunta's tongue has no bone; Girish Mahajan gave a challenge to Shiv Sena | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संजय राऊंताच्या जीभेला हाड नाही; गिरीश महाजनांनी दिलं शिवसेनेला चॅलेंज

गिरीश महाजन : मनपा, जि.प.त काय दिवे लावायचे ते दाखवा ...

पाटणच्या चंबूंला शिवसेनेमुळे मिळालं मंत्रिपद : संजय राऊत - Marathi News | Chambu of Patan got ministerial position because of Shiv Sena: Sanjay Raut | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाटणच्या चंबूंला शिवसेनेमुळे मिळालं मंत्रिपद : संजय राऊत

सातारा येथील शाहू कला मंदिरमधील शिवसेना ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. ...

खोकेवाले जनतेची हिम्मत कशी विकत घेणार? - संजय राऊत - Marathi News | How will the Boxers buy the courage of the people? - Sanjay Raut | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खोकेवाले जनतेची हिम्मत कशी विकत घेणार? - संजय राऊत

कऱ्हाड येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री संजय राऊत यांनी सदिच्छा भेट दिली. ...

संजय राऊत व राघव चढ्ढा यांच्याविरोधात राष्ट्रीय बाल आयोगाचे पत्र, पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश   - Marathi News | ncpcr writes to delhi police seeking inquiry and necessary action against shiv sena leader sanjay raut and aap raghav chadha for allegedly posting picture of minor on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊत व राघव चढ्ढा यांच्याविरोधात राष्ट्रीय बाल आयोगाचे पत्र, पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश  

NCPCR Letter : संजय राऊत आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा व आतिशी यांच्यावर ट्विटरवर 'अल्पवयीन मुलांचे फोटो' शेअर केल्याप्रकरणी चौकशी करून आवश्यक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. ...