लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut : काल रस्त्यावर उतरलेली गर्दी हीच खरी शिवसेना- संजय राऊत - Marathi News | People supporting CM Uddhav Thackeray on Roads of Maharashtra is real Shivsena not the Eknath Shinde Group says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल रस्त्यावर उतरलेली गर्दी हीच खरी शिवसेना- संजय राऊत

People supporting CM Uddhav Thackeray on Roads of Maharashtra is real Shivsena not the Eknath Shinde Group says Sanjay Raut : उद्धव ठाकरेंनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर रस्त्यावर कार्यकर्त्यांची झाली होती गर्दी ...

शेवटपर्यंत लढूया; शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलं बळ - Marathi News | Lets fight to the end Sharad Pawar gave strength to maharashtra cm Uddhav Thackeray political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेवटपर्यंत लढूया; शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलं बळ

राज्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. ...

"राज्याचा गृहराज्यमंत्री दुसऱ्या राज्यात पळून गेला तरी मविआ सरकारला थांगपत्ता लागला नाही" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Shivsena And Sanjay Raut Over Eknath Shinde Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्याचा गृहराज्यमंत्री दुसऱ्या राज्यात पळून गेला तरी मविआ सरकारला थांगपत्ता लागला नाही"

BJP Chitra Wagh Slams Shivsena : "हिसाब तो देना ही पड़ेगा ना" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Shivsena: कंगनाने घर तुटल्यानंतर गेलेलं विधान व्हायरल, शिवसेनेतील बंडाशी मिळतं-जुळतं? - Marathi News | Eknath Shinde Statement made after Kangana's mumbai house was broken after the events in the state went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने घर तुटल्यानंतर गेलेलं विधान व्हायरल, शिवसेनेतील बंडाशी मिळतं-जुळतं?

कंगना आणि शिवसेना यांच्यात वाद रंगल्यानंतर कंगनाच्या मुंबईतील घराचा काही भाग मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडला होता. ...

"दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने...", नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात - Marathi News | Eknath Shinde revolt: Maharashtra Political Crisis: Narayan Rane lashes out at Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने...", नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

"शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा त्याला आनंद झाला असेल." ...

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात मंत्र्याचं मोठं विधान, काँग्रेसने स्पष्टच सांगितलं - Marathi News | The Chief Minister Uddhav Thackeray will not resign at all, Congress veterans balasaheb thorat have made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात मंत्र्याचं मोठं विधान, काँग्रेसने स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे ...

"तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है"; संजय राऊतांच्या घराबाहेर बॅनर - Marathi News | banner has been put outside residence of Sanjay Raut by Shiv Sena Corporator Deepmala Badhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है"; संजय राऊतांच्या घराबाहेर बॅनर

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भांडूप येथील घराबाहेर काही बॅनर लावण्यात आले आहेत. स्थानिक नगरसेविका दिपमाला बढे यांनी हे बॅनर लावले आहेत. ...

Sanjay Raut: मोठी बातमी! विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने प्रवास, संजय राऊत यांचं सूचक ट्विट - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut hints towards the dissolution of the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने प्रवास, संजय राऊत यांचं सूचक ट्विट

राज्यातील राजकीय घडामोडींनी आता वेग घेतला असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे. ...