लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Political Crisis : ...आमची तयारी! शिवसेनेनं 'हा' संभ्रम एकदाचा दूर करावा; राऊतांच्या वक्तव्यावर भुजबळ थेट बोलले - Marathi News | We are ready! but Shiv Sena should remove this confusion once and for all; chhagan Bhujbal comment over Sanjay Raut's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...आमची तयारी! शिवसेनेनं 'हा' संभ्रम एकदाचा दूर करावा; राऊतांच्या वक्तव्यावर भुजबळ थेट बोलले

त्यांना (शिवसेनेला) जे काही सांगायचे आहे, त्यांनी आमचे नेते शरद पवार आणि अजित दादा यांना सांगावे आणि हा संभ्रम एकदाचा दूर करावा. ...

Maharashtra Political Crisis : “का उगाच वण वण भटकताय?, गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ,” संजय राऊतांचं आवाहन - Marathi News | Maharashtra Political Crisis shiv sena leader sanjay raut tweets come back and discuss eknath shinde other mlas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“का उगाच वण वण भटकताय?, गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ,” राऊतांचं आवाहन

यापूर्वीही राऊत यांनी आमदारांना २४ तासांत मुंबईत येण्याचं केलं होतं आवाहन. ...

Shivsena: संजय राऊत म्हणाले, बाहेर पडण्यास तयार; आता राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Shivsena: Sanjay Raut said ready to come out, now the role clarified by the NCP Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत म्हणाले, बाहेर पडण्यास तयार; आता राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका

मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती ...

एकनाथ शिंदे बंड: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठे विधान - Marathi News | Eknath Shinde Shivsena Revolt Row Goa CM Pramod Sawant makes big statement about Devendra Fadnavis led BJP Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे बंड: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठे विधान

एकनाथ शिंदे प्रकरणात भाजपाचा हात असल्याचा शिवसेनेचा दावा ...

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार; संजय राऊतांची घोषणा, आमदारांना आवाहन - Marathi News | Shiv Sena ready to withdraw from Mahavikas Aghadi, come in mumbai within 24 hours; Sanjay Raut's announcement, appeal to MLAs with Eknath Shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार; संजय राऊतांची घोषणा, आमदारांना आवाहन

Shiv sena Ready to Exit MVA Government: एकनाथ शिंदेंच्या तावडीतून बाहेर पडलेल्या दोन शिवसेना आमदारांनी त्या वेळचा प्रसंग सांगितला. यावर संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. ...

शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदार आमच्या संपर्कात, मुंबईत आल्यावर ते शिवसेनेत असतील, संजय राऊतांचा दावा  - Marathi News | Sanjay Raut claims that 21 MLAs in Eknath Shinde's possession will be in Shiv Sena when they come in contact with us | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदार संपर्कात, मुंबईत आल्यावर ते शिवसेनेत असतील, राऊतांचा दावा 

Sanjay Raut: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.   ...

Uddhav Thackeray: ... म्हणून 'शिंदेगट' उदयास आला; औरंगाबादच्या आमदाराने उद्धव ठाकरेंपुढे मांडली व्यथा - Marathi News | Uddhav Thackeray: ... so 'Shindegat' Eknath shinde emerged; Aurangabad MLA Sanjay Shirsat lays grievances before Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून 'शिंदेगट' उदयास आला; औरंगाबादच्या आमदाराने उद्धव ठाकरेंपुढे मांडली व्यथा

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता आमदार उघडपणे आपलं मत मांडू लागले आहेत. ...

माझ्या कुटुंबावर ED चा दबाव तरीही शेवटच्या श्वासापर्यंत मी ठाकरे परिवारासोबत! - Marathi News | Sanjay Raut says I will be with Uddhav Thackeray Shivsena till my last breath even if ED forced me for anything | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या कुटुंबावर ED चा दबाव तरीही शेवटच्या श्वासापर्यंत मी ठाकरे परिवारासोबत!

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४०हून अधिक आमदारांची बंडखोरी ...