लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Atul Bhatkhalkar : "सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक ठरणार, चालू द्या... तुमचाही हिशोब होईलच!" - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Sanjay Raut Over Political situation in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक ठरणार, चालू द्या... तुमचाही हिशोब होईलच!"

BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Sanjay Raut : आमदारांना सुरक्षा असते त्यांच्या कुटुंबीयांना नसते आणि हे तर राज्यातून पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही असं संजय राऊत म्हणाले. यावर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे.  ...

'मातोश्री'वरील कालच्या बैठकीत बंडखोर १० आमदारही सहभागी; संजय राऊतांचा गौप्यस्फोट! - Marathi News | 10 rebel MLAs also participated in yesterday meeting on Matoshri says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री'वरील कालच्या बैठकीत बंडखोर १० आमदारही सहभागी; संजय राऊतांचा गौप्यस्फोट!

एकनाथ शिंदे यांच्या गटानं बंडाचं निशाण फडकवल्यानंतर शिवसेनेत मोठा गहजब झालेला असतानाच आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. ...

कृषीमंत्री आसाममधील चिंतन शिबिरात अन् शेतकरी वाऱ्यावर, संजय राऊतांचा दादा भुसेंना टोला  - Marathi News | shiv sena leader sanjay raut criticizes dada bhuse on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषीमंत्री आसाममधील चिंतन शिबिरात अन् शेतकरी वाऱ्यावर, संजय राऊतांचा दादा भुसेंना टोला 

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत दादा भुसे यांनी टोला लगावला आहे.  ...

'आव्हान द्यायची ही वेळ नाही'; संजय राऊतांच्या विधानावर आता भास्कर जाधवही संतापले! - Marathi News | ‘This is not the time to challenge’; Saying this, Shiv Sena leader Bhaskar Jadhav has expressed his displeasure over MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आव्हान द्यायची ही वेळ नाही'; संजय राऊतांच्या विधानावर आता भास्कर जाधवही संतापले!

आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आता वेळ निघून गेली आहे, असे संजय राऊत म्हणाले. ...

Sanjay Raut: 'बाळासाहेबांचं स्मरण करुन सांगतो आम्ही आता हार मानणार नाही'; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत कडाडले! - Marathi News | Sanjay Raut: 'Remembering Balasaheb, we will not give up now'; Sanjay Raut aggressive after Pawar's visit! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आम्ही हार मानणार नाही,चॅलेंज देतो, तुम्ही याच’, पवारांच्या भेटीनंतर राऊतांचं बंडखोरांना आव्हान

Political Crisis In Maharashtra: बंडाचा झेंडा फडकवत आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

'शरद पवार, संजय राऊत यांना अधिकचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील - Marathi News | Sharad Pawar, Sanjay Raut get more freedom of expression says BJP state president Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'शरद पवार, संजय राऊत यांना अधिकचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

शिंदे यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर तो १३ जणांच्या कार्यकारिणीपुढे ठेवला जाईल आणि निर्णय घेतला जाईल. ...

"सरकार टिकेल किंवा जाईल, पण...", संजय राऊतांचा भाजपवर निशाणा - Marathi News | shivsena mp sanjay raut tweet on union minister narayan ranes threat to ncp leader sharad pawar maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार टिकेल किंवा जाईल, पण...", संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut Tweet : नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिली आहे. नारायण राणे यांच्या धमकीचा समाचार घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ...

Sanjay Raut: आता ही कायदेशीर लढाई...! संजय राऊतांनी आज शिंदे गटाला थेट आव्हानच दिलं - Marathi News | Sanjay Raut says Now this is a legal battle direct challenged to Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता ही कायदेशीर लढाई...! संजय राऊतांनी आज शिंदे गटाला थेट आव्हानच दिलं

एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे आवश्यक बहुमत पूर्ण झालं असून सर्व तांत्रिक बाबी झाल्या आहेत, असं विधान केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...