लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut: आसाममध्ये आमचे आमदार जंगल सफारीसाठी गेलेत, त्यांना शुभेच्छा; संजय राऊतांचं विधान! - Marathi News | Sanjay Raut Our MLAs went on a jungle safari in Assam good luck to them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आसाममध्ये आमचे आमदार जंगल सफारीसाठी गेलेत, त्यांना शुभेच्छा; संजय राऊतांचं विधान!

शिवसेनेतील नाराजी हा आमचा घरचा विषय आहे. आम्ही आमचं काय ते बघून घेऊ इतरांनी यात लक्ष देऊ नये असं सांगतानाच एकनाथ शिंदे आमचेच आहेत आणि ते परत येतील असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे. ...

Shiv Sena vs. Eknath Shinde: "राऊत काय बोलतील त्यांचं त्यांना ठावूक", मारहाणीच्या आरोपावर बंडखोर संजय शिरसाट स्पष्टच बोलले! - Marathi News | sanjay shirsat Rejected claims about mla being thrashed in surat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राऊत काय बोलतील त्यांचं त्यांना ठावूक", मारहाणीच्या आरोपावर बंडखोर संजय शिरसाट स्पष्टच बोलले!

Shiv Sena vs. Eknath Shinde: गुवाहाटीमध्ये दाखल झालेले शिवसेनेचे बंडखोर आमदार आता प्रसार माध्यमांना दूरध्वनीच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. ...

प्रेमाने परत या, नियमांचे पालन न केल्यास आमदारकी जाईल; संजय राऊतांचा इशारा - Marathi News | Come back with love, if you don't follow the rules, the legislature will go; Sanjay Raut warning to Eknath Shinde and rebel mla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रेमाने परत या, नियमांचे पालन न केल्यास आमदारकी जाईल; संजय राऊतांचा इशारा

आमदारांना परत यायचं आहे त्यांना येऊ दिले जात नाही. आमदारांवर दबाव आणला जात आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ...

एकनाथ शिंदेंवर अशा पद्धतीने बंड करण्याची वेळ का आली? नारायण राणेंनी स्पष्ट सांगितलं - Marathi News | Why is it time to revolt against Eknath Shinde in such a manner? Narayan Rane made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंवर अशा पद्धतीने बंड करण्याची वेळ का आली? नारायण राणेंनी स्पष्ट सांगितलं

एकनाथ शिंदे यांच्यावर अशा पद्धतीने शिवसेना सोडण्याची वेळ का आली? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. यासंदर्भात नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे. ...

Eknath Shinde | Sanjay Raut यांचा एकनाथ शिंदेंवर थेट आरोप; म्हणाले "अडीच वर्ष सत्तेचा मलिदा चाखणारेच..." - Marathi News | Eknath Shinde vs Sanjay Raut Shivsena Leaders fighting within party politics slam each other over power money game | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर थेट आरोप; म्हणाले "अडीच वर्ष सत्तेचा मलिदा चाखणारे..."

एकनाथ शिंदेंनी राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहिती ...

Eknath Shinde Sanjay Raut Shivsena BJP: एकनाथ शिंदेच्या मागणीनंतर शिवसेना-भाजपा यांच्या पुन्हा युती होणार का? संजय राऊत म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut Reaction on Shivsena BJP Alliance possible again or not after Eknath Shinde Demand Revolt in Maharashtra Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना-भाजपा युती पुन्हा होणार का? संजय राऊत काय म्हणाले पाहा

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांशी १५ मिनिटं संवाद ...

शिवसेनेच्या दोन आमदारांना गुजरातमध्ये मारहाण, संजय राऊत यांचा गंभीर आरोप - Marathi News | Serious allegations of Sanjay Raut beating two Shiv Sena MLAs in Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या दोन आमदारांना गुजरातमध्ये मारहाण, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : 2 आमदारांचे अपहरण करण्यात आली असून त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...

Uddhav Thackeray: "२१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की, "वर्षा"तला शेवटचा दिवस?" मनसेचा खोचक सवाल - Marathi News | Uddhav Thackeray: "June 21 is the biggest day of the year or the last day of" Varsha "?" MNS on shivsena and eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''२१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की, "वर्षा"तला शेवटचा दिवस?'' मनसेचा खोचक सवाल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंसह आमदारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...