घरातील वीज पुरवठा सुरु करण्यावरुन महावितरणच्या सांगलीतील खणभाग शहर कार्यालयातील विद्युत सहाय्यक श्रेयस प्रविणकुमार शहा (वय २२, रा. किसान चौक, सांगलीवाडी) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. ...
सांगलीतून केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरुच आहे. प्रभाग पंधरामधील चार नगरसेवकांनी दीड लाख रुपये किमतीची औषधे सोमवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. ...
राज्य शासनाची पंचायत राज समिती येत्या काही दिवसांत जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. या समितीने मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका शिवाजी चौकात सुरू असलेल्या सकल मराठा शौर्यपीठाच्या आंदोलनस्थळी येऊन जाहीर ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केले जाईल. तसेच धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लवकरच वसतिगृह उभारण्यात येईल, अशी घोषणा भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांनी ...
दारुसाठी पैसे दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरुन महादेव चव्हाण (वय ६०, रा. बेळगाव) याचा खून केल्याप्रकरणी आरोपी सत्यनारायणदास रामदाससिंग भदोरीया (वय ५६, रा. खलीलपूर, मध्य प्रदेश) यास दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्य ...
मुंबईतील नालोसोपरा येथे सापडलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी दहशतवाद विरोधी (एटीएस) पथकाने ज्या दोघांना ताब्यात घेतल्याचे वृत्त होते, त्या सचिन कुलकर्णी, किरण पोळ यांनाच खुद्द हिंदूत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सांगलीत थेट पत्रकार परिषदेत हजर ...
जत तालुका पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी पार पडली. यात चौदाव्या वित्त आयोगातून निधी खर्च झाल्यानंतर त्यांची शहानिशा केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीने बिले अदा करावीत, ग्रामसेवकांनी नेमणूक ...
ड्रॅगन फ्रूट या फळाच्या लागवडीखाली जिल्ह्यात सव्वाशे एकरहून अधिक क्षेत्र आले आहे. यंदा फळाचा दुसरा हंगाम सुरू असून ४०० टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. उत्पादन वाढल्यामुळे दर घसरला असून, तो किलोला ५० ते ११० रुपये मिळत ...