आटपाडी येथे आठ महिन्यांपूर्वी खासगी कंपनीची साडेअकरा लाख रुपयांची रोकड लूटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, चोरट्याकडून सहा लाख २० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात ...
लॉकडाऊन संपताच केस कापायला पळण्याच्या तयारीत असाल, तर जरा खिशाचा सल्ला घ्यावा लागेल. नाभिक संघटनेने केशकर्तनाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दाढीसाठी दुप्पट, तर क टिंगसाठी तिप्पट पैसे मोजावे लागतील. सांगलीत याची तात्काळ अंमलबजावणी होणार नसली तरी, ...
सांगली शहरातील संभाव्य महापुराच्या परिस्थितीचे मुकाबला करण्यासाठी महापालिकेने विविध पातळीवर तयारी सुरू केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून आता नागरिकांसाठी 'आपत्ती मित्र' नावाचे ॲप तयार करण्यात आले आहे. त्या ॲपद्वारे नागरिकांना दर दोन ...
गेल्या दोन महिन्यापासून शहरातील फेरीवाल्यांना व्यवसाय बंद ठेवून सहकार्य केले आहे. आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने हातगाड्यांना परवानगी द्यावी अथवा इन्स्टिट्युट क्वारंटाईन करून खाण्या-पिण्याचा खर्चाची जबाबदारी उचलावी, अशी मागणी सोमव ...
नाटोली तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला होता. त्यावेळी तक्रारदाराकडून २ हजारांची लाच स्विकारताना तलाठी रजपूत यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर शिराळा पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ...
याकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास शेतक-यांच्या अडचणी कमी होणार आहेत. शेतक-यांना त्यांच्या बांधावर बी-बियाणे व कीटकनाशके पोहोच करण्यासाठीचे नियोजन करावे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीचे संकट आले असून, ...