लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समांथा रुथ प्रभू

Samantha Ruth Prabhu News in Marathi | समांथा रुथ प्रभू , मराठी बातम्या

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
घटस्फोटानंतर पुन्हा एकदा नागा चैतन्य चर्चेत, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट - Marathi News | Naga Chaitanya once again in limelight post his divorce, check what's the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर पुन्हा एकदा नागा चैतन्य चर्चेत, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

तेलुगु फिल्म इंडस्ट्रीचे सर्वात क्युट कपल म्हणून समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्यला ओळखले जात होते. दोघांमधली केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरली होती. ...

घटस्फोटानंतर सामंथा पहिल्यांदाच आली लोकांसमोर, ज्युनिअर NTR ने विचारलेल्या प्रश्नांना देत होती उत्तरे - Marathi News | Samantha Ruth Prabhu first public appearance after divorce with Naga Chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर सामंथा पहिल्यांदाच आली लोकांसमोर, ज्युनिअर NTR ने विचारलेल्या प्रश्नांना देत होती उत्तरे

Samantha Ruth Prabhu : सामंथा आणि नागा चैतन्यने २ ऑक्टोबरला घटस्फोटाची घोषणा केली होती.  दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत याची माहिती फॅन्सना दिली होती ...

'माझे अफेयर्स होते...अबॉर्शनही झालेले आहे'; घटस्फोटानंतर समांथा अक्किनेनीने तोडली चुप्पी - Marathi News | 'I had an affair ... I had an abortion'; Samantha Akkineni broke the silence after the divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझे अफेयर्स होते...अबॉर्शनही झालेले आहे'; घटस्फोटानंतर समांथा अक्किनेनीने तोडली चुप्पी

अभिनेत्री समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य जवळपास ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर आता विभक्त झाले आहेत. ...

मी नागा चैतन्यवर नाराज..., सामंथासोबतच्या अफेअरवर स्टायलिस्ट प्रीतम जुकलकर अखेर बोलला - Marathi News | samantha ruth prabhu stylist preetham jukalker breaks his silence on the rumours of dating actress after divorce with naga chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी नागा चैतन्यवर नाराज..., सामंथासोबतच्या अफेअरवर स्टायलिस्ट प्रीतम जुकलकर अखेर बोलला

सगळं काही माहित असूनही तो गप्प राहिला..., वाचा, अफेअरच्या अफवा पसरवणाऱ्यांऐवजी नागावर का भडकला प्रीतम? ...

समंथाने केला गर्भपात?; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Samantha had an abortion ?; The actress shared the post and gave an explanation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समंथाने केला गर्भपात?; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टीकरण

Samantha Ruth Prabhu: 'माझ्याविषयी पसरलेल्या अफवांमुळे मी खचून जाणार नाही', असंही तिने ठामपणे सांगितलं आहे. ...

समंथा म्हणते, घटस्फोट झाला म्हणजे बाईचीच चूक, असा दोष का देता? -आहे उत्तर? - Marathi News | Samantha says, "Divorce means that it is the woman's fault, why blame her?" Is there Answer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समंथा म्हणते, घटस्फोट झाला म्हणजे बाईचीच चूक, असा दोष का देता? -आहे उत्तर?

घटस्फोटात पुरुषाचा काहीच दोष नसतो का? आपली समाजव्यवस्था कधी बदलणार, की अजूनही स्त्रीच्या चारित्र्यावरच संशय घेतले जाणार?  ...

लग्नानंतर अफेअर-अबॉर्शनची पसरली होती अफवा, समांथाने दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | Samantha Ruth Prabhu talks about her "False Rumours" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर अफेअर-अबॉर्शनची पसरली होती अफवा, समांथाने दिलं सडेतोड उत्तर

सोशल मीडियावर अॅक्टिव राहणारी समांथाने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने सपोर्टसाठी फॅन्सचे आभार मानले तसेच तिच्याबाबत पसरत असलेल्या अफवांवरही सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

पतीपासून विभक्त झाल्यानंतर Samantha Ruth Prabhu नं शेअर केला पहिला फोटो - Marathi News | First photo shared by Samantha Ruth Prabhu after separation from husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीपासून विभक्त झाल्यानंतर Samantha Ruth Prabhu नं शेअर केला पहिला फोटो

गेल्या काही दिवसांपासून Samantha आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली होती. यापूर्वी तिनं Naga Chaitanya पासून विभक्त होणार असल्याची दिली होती माहिती. ...