lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी, फोटो

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
फॅशन बेबी... समंथाचा शर्टलेस बोल्ड लूक, नव्या कोऱ्या फोटोशूटची सोशल मीडियावर तुफान चर्चा - Marathi News | Samantha ruth prabhu shirtless photoshoot in black suit pant watch bold side boobs glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फॅशन बेबी... समंथाचा शर्टलेस बोल्ड लूक, नव्या कोऱ्या फोटोशूटची सोशल मीडियावर तुफान चर्चा

Samantha shirtless bold photoshoot: काळ्या पँटसूटमधील शर्टलेस लूकमुळे समंथाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे ...

समंथा प्रभूसारखं सौंदर्य- फिटनेस पाहिजे तर 'अशी' करा दिवसाची सुरुवात- बघा ती काय सांगते.... - Marathi News | Morning routine of samantha ruth prabhu, fitness and beauty secret of samantha ruth prabhu | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :समंथा प्रभूसारखं सौंदर्य- फिटनेस पाहिजे तर 'अशी' करा दिवसाची सुरुवात- बघा ती काय सांगते....

...

ही आहे बॉलिवूडची सर्वात महागडी आयटम गर्ल, एका गाण्यासाठी नायिकांपेक्षा घेते जास्त मानधन - Marathi News | This is Bollywood's most expensive item girl, who charges more than heroines for a song | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ही आहे बॉलिवूडची सर्वात महागडी आयटम गर्ल, एका गाण्यासाठी नायिकांपेक्षा घेते जास्त मानधन

बॉलिवूड चित्रपटांमधील डान्स नंबर प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करतात. अनेक अभिनेत्री आयटम साँग करताना दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का बी टाऊनची सर्वात महागडी आयटम गर्ल कोण आहे. ...

मलेशियात बोल्ड झाली समांथा, बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ - Marathi News | samantha ruth prabhu shared bold photos in bikini of malesia trip goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलेशियात बोल्ड झाली समांथा, बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

मलेशियात समांथाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. मेडिटेशन करण्याबरोबरच समांथाने बिकिनी घालत तलावात डुबकी मारली. ...

सलमान खान ते समंथा! फिटनेस फ्रिक असूनही 'हे' सुपरस्टार करतायेत गंभीर आजारांचा सामना - Marathi News | amitabh-bachchan-salman-khan-and-many-more-celebrity-suffering-from-serious-diseases | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान ते समंथा! फिटनेस फ्रिक असूनही 'हे' सुपरस्टार करतायेत गंभीर आजारांचा सामना

Bollywood stars: कलाविश्वातील अनेक सुपरस्टार आज गंभीर आजारांचा सामना करत आहेत. ...

आयुष्यात एकदा तरी पाहाच 'हे' सस्पेन्स थ्रिलर चित्रपट; स्क्रीनवरुन हटणार नाही नजर - Marathi News | ajay devgn drishyam to aamir khan talaash top indian suspense thriller movies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यात एकदा तरी पाहाच 'हे' सस्पेन्स थ्रिलर चित्रपट; स्क्रीनवरुन हटणार नाही नजर

असे काही सस्पेन्स थ्रिलर सिनेमे आहेत, जे पाहून तुमचा थरकाप उडेल. ...

काय? नागा चैतन्यसोबत समंथाचं पॅचअप? अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर 'तो' फोटो पुन्हा झळकला - Marathi News | samantha and naga chaitanya pach up ? actress unarchived old photos with chaya including birthday wish marriage photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय? नागा चैतन्यसोबत समंथाचं पॅचअप? अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर 'तो' फोटो पुन्हा झळकला

समंथा आणि नागा चैतन्यच्या पॅचअपची जोरदार चर्चा ...

साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा - Marathi News | South Indian hot actress Samantha Ruth Prabhu to mark Bollywood Debut with Salman Khan and Karan Johar Dharma productions | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा

Salman Khan : करण जोहर चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचीही कुजबूज ...