लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Maharashtra Election 2019: शिवसेनेला मिळाला बॉलिवूडचा 'बॉडीगार्ड'; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन - Marathi News | Maharashtra Election 2019: Salman Khan's Bodyguard Shera Joins Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: शिवसेनेला मिळाला बॉलिवूडचा 'बॉडीगार्ड'; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन

सध्या राजकारणात पक्षांतराचा खेळ सुरु आहे. ...

सलमान खानच्या फॅन्ससाठी खुशखबर, ईदला प्रदर्शित होणार सलमानचा हा चित्रपट - Marathi News | Salman Khan announces his Eid 2020 release radhe your most wanted bhai through the motion poster of 'Dabangg 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या फॅन्ससाठी खुशखबर, ईदला प्रदर्शित होणार सलमानचा हा चित्रपट

दबंग 3 नंतर तुझा कोणता चित्रपट प्रदर्शित होणार आणि तो कधी प्रदर्शित होणार असे तुम्ही विचारत होता ना... हे घ्या उत्तर असे सोशल मीडियावर लिहिले आहे आणि त्याचसोबत त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

अभिषेक बच्चन नव्हे तर ऐश्वर्या रायच्या मते हा आहे जगातील सगळ्यात सेक्सी पुरुष - Marathi News | When Aishwarya Rai Bachchan named Salman Khan as the sexiest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चन नव्हे तर ऐश्वर्या रायच्या मते हा आहे जगातील सगळ्यात सेक्सी पुरुष

जगातील सगळ्यात सेक्सी पुरुष कोण आहे, यावर ऐश्वर्याने कोणाचे नाव घेतले होते हे ऐकून तुम्हाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. ...

Bigg Boss 13 : घराबाहेर होताच सलमान खानवर भडकली कोएना मित्रा, पण का? - Marathi News | bigg boss 13 koena mitra shocking allegations on salman khan after eviction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 : घराबाहेर होताच सलमान खानवर भडकली कोएना मित्रा, पण का?

पहिल्याच टास्कमध्ये कोएनाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. पण अचानक कोएना घराबाहेर झाली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ...

सलमान खानचा पत्ता बदलणार! गॅलक्सी अपार्टमेंट सोडून भाईजान जाणार अलिशान बंगल्यात!! - Marathi News | salman khan is planing to move out of galaxy apartment and ready for new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा पत्ता बदलणार! गॅलक्सी अपार्टमेंट सोडून भाईजान जाणार अलिशान बंगल्यात!!

सलमान खान मुंबईत कुठे राहतो, हे त्याच्या चाहत्यांना चांगलेच ठाऊक आहे. मुंबईच्या वांद्रे भागातील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान राहतो. पण आता लवकरच सलमानचा हा पत्ता बदलणार आहे. ...

सलमान खानच्या घरापर्यंत पोहोचली ‘Bigg Boss 13’च्या वादाची धग, 22 जणांविरोधात गुन्हा - Marathi News | bigg boss 13 people are upset with salman khan show fir protesting outside his house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या घरापर्यंत पोहोचली ‘Bigg Boss 13’च्या वादाची धग, 22 जणांविरोधात गुन्हा

bigg boss 13: टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त शो ‘बिग बॉस 13’चा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागात हा शो बंद करण्याची मागणी होत असताना आता या वादाची धग ‘बिग बॉस 13’चा होस्ट सलमान खान याच्या घरापर्यंत पोहोचली आहे. ...

Bigg Boss 13 Weekend Ka vaar : अशाप्रकारे घेतला सलमान खानने स्पर्धकांचा क्लास - Marathi News | Bigg Boss 13 Weekend Ka vaar: Salman Khan begins countdown to finale, is joined by Bharat co-star Sunil Grover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13 Weekend Ka vaar : अशाप्रकारे घेतला सलमान खानने स्पर्धकांचा क्लास

बिग बॉसच्या विकेंडचा वारमध्ये सलमान खान स्पर्धकांना चांगलेच सुनावताना दिसणार आहे. ...

असे असणार सलमान खानचे नवीन घर, वांद्रेत बांधली जातेय त्याच्यासाठी भली मोठी इमारत? - Marathi News | Salman Khan is ready to move out of his childhood home Galaxy; More details revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असे असणार सलमान खानचे नवीन घर, वांद्रेत बांधली जातेय त्याच्यासाठी भली मोठी इमारत?

सलमान खान आता त्याचे गॅलेक्सी मधील घर सोडून वांद्रेतील एका दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ...