२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
साई पल्लवी, मराठी बातम्या FOLLOW Sai pallavi, Latest Marathi News साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. Read More
Sai pallavi: साई पल्लवी एकमेव अशी अभिनेत्री आहे जी तिच्या साधेपणामुळे चर्चेत येत असते. अलिकडेच तिने एका मुलाखतीत लहान कपडे परिधान न करण्याविषयी भाष्य केलं आहे. ...
कर्ली इज ब्यूटीफुल नावाचा ट्रेण्ड सांगतोय, कुरळे केसही सुंदरच असतात, स्ट्रेटनिंगची सक्ती कशाला? ...
Actress Sai Pallavi : साउथ फिल्म स्टार साई पल्लवी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे, असे समजते आहे. ...
Sai Pallavi : साऊथ सिनेमांमधील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवीने यासाठी एक खास जुगाड केला. ती बुरका घालून तिचाच सिनेमा बघायला थिएटरमध्ये गेली. ...
Sai pallavi : . या अभिनेत्रीनं सुंदर बंगाली वधूप्रमाणे लूक केलेला दिसून येत आहे. फोटोमध्ये साई खर्या बंगाली नववधूसारखी दिसते. ...
Samantha akkineni and naga chaitanya marriage: काही दिवसांपूर्वी समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अक्किनेनी हे आडनाव काढून टाकलं. ...
साई पल्लवीला 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहिरात ऑफर करण्यात आली होती. तिने दोन कोटींची ही ऑफरदेखील धुडकावून लावली होती. त्यावेळी तिची खूप चर्चा झाली होती. ...
अनेक नट्या आजही मेकअपशिवाय बाहेर पडत नाहीत. पण अनेक नट्यांना साधेपणाही भावतो. ...