साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले. यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. Read More
'रामायण' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला. पण या सिनेमाबद्दल रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियांनी उघड नाराजी व्यक्त केलीय. काय म्हणाल्या ...
Ramayana Movie : सध्या बी-टाउनमध्ये दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटाची खूप चर्चा आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल सारखी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २०२६ मध्ये दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. ...
Ramayana Teaser Video: रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक भेटीला आली आहे. या सिनेमाचा हा टीझर रामायण महाकाव्याला अनोखी आदरांजली आहे. बातमीवर क्लिक करुन नक्की बघा ...