लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साई पल्लवी

साई पल्लवी, मराठी बातम्या

Sai pallavi, Latest Marathi News

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 
Read More
भारताआधी अमेरिकेत 'रामायण'चा टीझर रिलीज करण्याचं कारण काय? ट्रोल झाल्यानंतर निर्माते म्हणाले...  - Marathi News | namit malhotra open up about ranbir kapoor ramayana teaser launch in america before india know the reason  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारताआधी अमेरिकेत 'रामायण'चा टीझर रिलीज करण्याचं कारण काय? ट्रोल झाल्यानंतर निर्माते म्हणाले... 

'रामायण'चा टीझर भारताआधी अमेरिकेत का रिलीज केला? 'त्या' प्रश्नावर निर्मात्यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... ...

"मनात कोणतीही शंका नाही, रणबीर कपूर..."; 'रामायण' सिनेमाचा टीझर पाहून मालिकेतील सीतेने खरं काय ते सांगितलं - Marathi News | Sita from the ramayan serial deepika chikhlia give her reaction on ramayan movie ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मनात कोणतीही शंका नाही, रणबीर कपूर..."; 'रामायण' सिनेमाचा टीझर पाहून मालिकेतील सीतेने खरं काय ते सांगितलं

दूरदर्शनवरील ऐतिहासिक 'रामायण' मालिकेत सीता मातेची अजरामर भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी नितेश तिवारी यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटाच्या टीझरवर आपली महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे ...

रणबीरने जपला वारसा! ९२ वर्षांपूर्वी कपूर खानदानातील 'या' अभिनेत्याने साकारलेले श्रीराम, लोक थक्क - Marathi News | Ranbir Kapoor old connection with Ramayana Shri Ram played by his grandfather prithviraj kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरने जपला वारसा! ९२ वर्षांपूर्वी कपूर खानदानातील 'या' अभिनेत्याने साकारलेले श्रीराम, लोक थक्क

नितेश तिवारी यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत असल्याने सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या निमित्ताने कपूर कुटुंबातील एक अत्यंत जुना आणि ऐतिहासिक योगायोग समोर आला आहे ...

‘एक दिन’मधील नवं गाणं ‘ख्वाब देखूं’प्रदर्शित, साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्या जादुई केमिस्ट्रीने वेधलं लक्ष - Marathi News | sai pallavi and junaid khan romantic song khwab dekhu from ek din released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘एक दिन’मधील नवं गाणं ‘ख्वाब देखूं’प्रदर्शित, साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्या जादुई केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

‘एक दिन’ने आपल्या झलक आणि शीर्षक गीतामुळे आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. आता या चित्रपटातील आणखी एक नवं गाणं ‘ख्वाब देखूं’ प्रदर्शित झालं असून, ते प्रेक्षकांना रोमँसच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जातं. ...

रामायण सिनेमात 'हा' अभिनेता साकारणार सुग्रीवाची भूमिका; ऋषी कपूर यांच्यासह केलंय काम - Marathi News | actor suhail nayyar Ramayana movie has worked with Rishi Kapoor shahid kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामायण सिनेमात 'हा' अभिनेता साकारणार सुग्रीवाची भूमिका; ऋषी कपूर यांच्यासह केलंय काम

दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित प्रोजेक्ट 'रामायण' चित्रपट सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत चर्चेत आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या कास्टिंगबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असतानाच आता सुग्रीवाच्या भूमिकेसाठी एका लोकप्रिय अभिनेत्याची निवड ...

Ek Din Trailer: 'रामायण'आधीच साई पल्लवीचं बॉलिवूड पदार्पण; आमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, ट्रेलर बघाच - Marathi News | Ek Din Trailer Sai Pallavi Bollywood debut before Ramayana junaid khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ek Din Trailer: 'रामायण'आधीच साई पल्लवीचं बॉलिवूड पदार्पण; आमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, ट्रेलर बघाच

'रामायण' आधीच साईचा पहिला बॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. यात ती आमिर खानचा लेक जुनैद खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 'एक दिन' असं या सिनेमाचं नाव असून त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...

Ramayana Movie: रावणपुत्र मेघनाथच्या भूमिकेत दिसणार 'हा' लोकप्रिय अभिनेता, चाहत्यांच्या आनंदाला उधाण - Marathi News | Ramayana Movie actor raghav juyal will be seen in the role of Ravana's son Meghnath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ramayana Movie: रावणपुत्र मेघनाथच्या भूमिकेत दिसणार 'हा' लोकप्रिय अभिनेता, चाहत्यांच्या आनंदाला उधाण

नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला जाणारा 'रामायण' हा चित्रपट सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेला प्रोजेक्ट ठरला आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच आता एका मोठ्या अभिनेत्याची सिनेमात एन्ट्री झाली आहे. ...

'रामायण'च्या रणबीर कपूरची प्रभासच्या 'आदिपुरुष'सोबत तुलना; अरुण गोविल म्हणतात- "तेव्हा जे काही घडले ते..." - Marathi News | Comparison of Ranbir Kapoor of Ramayana with Prabhas Adipurush Arun Govil statment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'च्या रणबीर कपूरची प्रभासच्या 'आदिपुरुष'सोबत तुलना; अरुण गोविल म्हणतात- "तेव्हा जे काही घडले ते..."

'रामायण' या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असून, त्याची तुलना प्रभासच्या 'आदिपुरुष'शी करणाऱ्यांना गोविल यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ...