लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साई पल्लवी

साई पल्लवी

Sai pallavi, Latest Marathi News

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 
Read More
रणबीर कपूरचा 'रामायण' 3 भागात येणार नाही, नितेश तिवारींनी घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | Ranbir Kapoor s Ramayan will not be in 3 parts Nitesh Tiwari has taken an important decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरचा 'रामायण' 3 भागात येणार नाही, नितेश तिवारींनी घेतला महत्वाचा निर्णय

'रामायण' तीन भागांमध्ये बनणार असल्याचीही चर्चा होती. मात्र आता तसं होणार नाही. नितेश तिवारींनी सिनेमाबाबतीत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ...

लंकेश रावणासाठी खऱ्या सोन्याची वस्त्र अन् अलंकार, नितेश तिवारींच्या 'रामायण'साठी जय्यत तयारी - Marathi News | ravan in ramayan movie carry Real gold clothes and ornaments by Nitesh Tiwari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंकेश रावणासाठी खऱ्या सोन्याची वस्त्र अन् अलंकार, नितेश तिवारींच्या 'रामायण'साठी जय्यत तयारी

नितेश तिवारींच्या रामायणमधील रावणसाठी यश खऱ्या सोन्याची वस्त्रं परिधान करताना दिसणार आहे. (ramayan) ...

RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण - Marathi News | RRR, Nitesh Tiwari's 'Ramayana' is more expensive than 'Adipurush', you will be surprised to see the budget figure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण

Ramayana Movie : दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित 'रामायण' या चित्रपटाने कदाचित रिलीजपूर्वीच एक नवा विक्रम रचला आहे. यामध्ये रणबीर कपूर राम आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

प्रेमपत्रामुळे अभिनेत्री साई पल्लवीला पडलेला मार, वाचा काय आहे तो किस्सा - Marathi News | Sai Pallavi Birthday Know How She Started Her Career In Acting and her first love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमपत्रामुळे अभिनेत्री साई पल्लवीला पडलेला मार, वाचा काय आहे तो किस्सा

साई पल्लवी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन - Marathi News | Rimple and harmanpreet disigner pair will work for ramayan after sanjay leela bhansali s heeramandi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन

काही दिवसांपूर्वी सेटवरुन रणबीर आणि साई पल्लवीचा श्रीराम-सीतेच्या लूकमधील फोटो समोर आला. ...

'रामायण'च्या सेटवरुन रणबीर - साई पल्लवीचा लूक व्हायरल, श्रीराम-सीतेच्या भूमिकेत प्रभावी वावर - Marathi News | From the sets of Ramayan Ranbir kapoor Sai Pallavi look of Sriram and Sita | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'च्या सेटवरुन रणबीर - साई पल्लवीचा लूक व्हायरल, श्रीराम-सीतेच्या भूमिकेत प्रभावी वावर

'रामायण' चित्रपटाच्या सेटवरुन श्रीराम - सीतेच्या भूमिकेतील रणबीर - साई पल्लवीचा लूक व्हायरल झालाय. क्लिक करुन तुम्हीही बघा (ramayana, sai pallavi, ranbir kapoor) ...

सिक्स पॅक्स, मसल्स आणि टोन्ड बॉडी! 'रामायण'साठी रणबीरचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन - Marathi News | ranbir-kapoor-drastic-transformation-for-lord-ram-amid-nitesh-tiwari-film-ramayana-shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिक्स पॅक्स, मसल्स आणि टोन्ड बॉडी! 'रामायण'साठी रणबीरचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

Ranbir kapoor: रणबीर सध्या तिच्या फिटनेसवर जोर देत असून त्याच्या फिजिकल ट्रेनरने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

'शीला की जवानी'वर साई पल्लवीचा दमदाम डान्स, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Sai Pallavi's dance on 'Sheela Ki Jawani', old video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शीला की जवानी'वर साई पल्लवीचा दमदाम डान्स, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

Sai Pallavi : सोशल मीडियावर साई पल्लवीचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत साई पल्लवी २०१० साली रिलीज झालेला चित्रपट तीस मार खांमधील शीला की जवानी या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. ...