एस.एस. राजमौली FOLLOW S s rajamouli, Latest Marathi News एस.एस. राजमौली - दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माता अशी एस एस राजमौली यांची ओळख आहे. मघधीरा, ईगा, बाहुबली अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. बाहुबलीने त्यांना खरी ओळख दिली. Read More
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा ट्रेलर पाहून तुम्हीही व्हाल आनंदी. बातमीवर क्लिक करुन आताच बघा ...
एस.एस. राजमौली यांनी जिनिलियाचं विशेष कौतुक केलं आहे. ...
एस. एस. राजमौलींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सध्या खूप चर्चा आहे. काय घडलं नेमकं? ...
राजामौली यांचा 'बाहुबली' आणि 'आरआरआर'नंतरचा हा मोठा प्रोजेक्ट आहे. ...
'बाहुबली'चाही विसर पडेल! राजामौलींच्या सेटची भव्यता पाहून थक्क व्हाल, संपूर्ण वाराणसी शहर हैदराबादमध्ये उभारलं जातंय ...
या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता ओटीटीवरही कब्जा केलाय. ...
SSMB29मध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होते. पण, आता मात्र नानांनी राजामौलींच्या सिनेमातून एक्झिट घेतली आहे. ...
राजकुमार हिरानी अन् आमिर खानवर दादासाहेब फाळकेंच्या कुटुंबाने दाखवला विश्वास ...