लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
IPL Final, CSK vs KKR Live Updates : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी धु धु धुतले, दिनेश कार्तिकच्या एका चुकीनं KKRच्या पायावर पडला धोंडा - Marathi News | IPL 2021 Final, CSK vs KKR Live Updates : Chennai Super Kings posted 192 for 3 from 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॅफ ड्यू प्लेसिसला जीवदान देणं कोलकाताला महागात पडले, चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी धु धु धुतले

IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस या जोडीनं चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) डोलारा सक्षमपणे आपल्या खांद्यावर उचलला. ...

IPL Final, CSK vs KKR Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिस-ऋतुराज गायकवाड यांच्या जोडीनं मोडला पाकिस्तानच्या फलंदाजांचा विक्रम, ठरले अव्वल  - Marathi News | IPL 2021 Final, CSK vs KKR Live Updates : Faf du plessis and Ruturaj Gaikwad break big record, Babar Azam and mohammad rizwan slip into 2nd spot  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा बाबर-रिझवान CSKच्या फॅफ ड्यू प्लेसिस- ऋतुराज या जोडीसमोर ठरले पानी कम चाय

IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस ... ...

म्हणे, आज तुमचे हे चांगले खेळले...;  ऋतुराजची कामगिरी अन् सायली संजीवला शुभेच्छा...! - Marathi News | ipl202 fans are happy with Ruturaj Gaikwad performance in capitals vs chennai comments on Sayali Sanjeev post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, आज तुमचे हे चांगले खेळले...;  ऋतुराजची कामगिरी अन् सायली संजीवला शुभेच्छा...!

चेन्नई सुपर किंग्सच्या विजयात ऋतुराजचा मोलाचा वाटा राहिला. Ruturaj चा हा फॉर्म पाहून चाहते इतके खुश्श झालेत की, मराठमोळी अभिनेत्री Sayali Sanjeevच्या एका पोस्टवरही कमेंट करतानाही नेटक-यांना ऋतुराज आणि फक्त ऋतुराज आठवला. ...

IPL 2021, Ruturaj Gaikwad : दिसतो साधा, पण निघाला खोडकर!; पाहा ऋतुराज गायकवाडनं कसं दिलं आर अश्विनला उत्तर, Video - Marathi News | IPL 2021 : R Ashwin Tries To Be Cheeky With Ruturaj Gaikwad; Batter Retorts With Similar Gesture, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : दिसतो साधा, पण निघाला खोडकर!; पाहा ऋतुराज गायकवाडनं कसं दिलं आर अश्विनला उत्तर

R Ashwin Tries To Be Cheeky With Ruturaj Gaikwad चेन्नईच्या डावातील ९व्या षटकात आर अश्विन व ऋतुराज यांच्यात मजेशीर किस्सा घडला. ...