लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
MI vs RCB Latest News : किशन-पोलार्डची फटकेबाजी, RCB-MIसामना सुपर ओव्हरमध्ये गेला - Marathi News | MI vs RCB Latest News: RCB-MI match goes to super over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB Latest News : किशन-पोलार्डची फटकेबाजी, RCB-MIसामना सुपर ओव्हरमध्ये गेला

15व्या षटकापर्यंत RCBच्या हातात असलेला सामना किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) अलगद MIच्या बाजूने झुकवला. ...

MI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video - Marathi News | MI vs RCB Latest News : Oh hello Kedar Krunal Malinga, Variation in the run-up, A round-arm action, A little one that will do Malinga proud, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video

MI vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातला संघर्ष पाहायला मिळणार आहे. ...

MI vs RCB Latest News : रोहित शर्माची विक्रमाची प्रतीक्षा लांबली, अवघ्या दोन धावांनी आज संधी हुकली - Marathi News | MI vs RCB Latest News : Rohit Sharma wait for IPL 5000 runs is still on, he out on 8 runs against RCB  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB Latest News : रोहित शर्माची विक्रमाची प्रतीक्षा लांबली, अवघ्या दोन धावांनी आज संधी हुकली

MI vs RCB Latest News :मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. RCBच्या आरोन फिंच ( Aaron Finch), देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांनी अर्धशतकं झळकावली. ...

MI vs RCB Latest News : रोहित शर्माचा डाव फसला; RCBनं धावांचा डोंगर उभा केला - Marathi News | MI vs RCB Latest News: Shivam Dube's three sixes against Pattinson takes RCB to 201/3 in 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB Latest News : रोहित शर्माचा डाव फसला; RCBनं धावांचा डोंगर उभा केला

MI vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातला संघर्ष पाहायला मिळणार आहे. ...

MI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान - Marathi News | MI vs RCB Latest News : AB de Villiers complete 4500 runs in IPL, become a sixth player to achieve this feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB Latest News : AB de Villersचा पराक्रम; विराट, रोहित, वॉर्नरच्या पंक्तित स्थान

आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) यांनी सावध सुरुवात केली. दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. ...

MI vs RCB Latest News : विराट कोहलीनं मोठा डाव खेळला; रोहित शर्माला बाद करणाऱ्या खेळाडूला संधी दिली - Marathi News | MI vs RCB Latest News : Adam Zampa and Isuru Udana are all set to make their debut for Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB Latest News : विराट कोहलीनं मोठा डाव खेळला; रोहित शर्माला बाद करणाऱ्या खेळाडूला संधी दिली

MI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.  ...

MI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं - Marathi News | MI vs RCB Latest News: Before facing Mumbai Indians, RCB post record that team make against MI | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं

MI vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातला संघर्ष पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली ( Virat Koh ...

IPL 2020: हार्दिक पांड्या गोलंदाजी करेल, पण...; झहीर खानने दिली महत्वाची माहिती - Marathi News | IPL 2020: Fans are wondering whether Hardik will bowl against RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: हार्दिक पांड्या गोलंदाजी करेल, पण...; झहीर खानने दिली महत्वाची माहिती

आरसीबीविरुद्ध तरी हार्दिक गोलंदाजी करणार का, असाच प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. ...