लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2020 : आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की - Marathi News | IPL 2020: Ishaan Kishan is the third batsman to be dismissed for 99 in the IPL | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशान तिसरा फलंदाज, यापूर्वी या दिग्गजांवर ओढवली होती नामुष्की

आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशांत किशन हा आतापर्यंतच्या इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत यापूर्वी दोन फलंदाजांवर ९९ धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढवली होती ...

IPL 2020 : ...म्हणून इशान किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं नाही, रोहितनं सांगितलं नेमकं कारण - Marathi News | IPL 2020: ... so Ishan Kishan was not sent to bat in the super over, Rohit said the exact reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : ...म्हणून इशान किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं नाही, रोहितनं सांगितलं नेमकं कारण

MI vs RCB Latest News : ९९ धावांची झुंजार खेळी करणाऱ्या इशान किशनला मुंबई इंडियन्सने सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी का पाठवले नाही, अशी विचारणा क्रिकेट समीक्षक आणि क्रिकेटप्रेंमींकडून करण्यात येत आहे. ...

एबी डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे आरसीबीची द्विशतकी मजल - Marathi News | RCB's double century due to AB de Villiers' shot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एबी डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे आरसीबीची द्विशतकी मजल

मुंबई इंडियन्सला मिळाले मोठे लक्ष्य ; देवदत्त पडिक्कल-अ‍ॅरोन फिंच यांचे वेगवान आक्रमक अर्धशतक ...

MI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | MI vs RCB Latest News: How Royal Challengers Bangalore won in Super Over; know in one click | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB Latest News : RCBनं कशी मारली Super Overमध्ये बाजी; जाणून घ्या एका क्लिकवर

MI vs RCB : Super Overमध्ये RCBने मारली बाजी, नवदीन सैनीनं सामना फिरवला - Marathi News | MI vs RCB Live Score Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore IPL 2020 Live Score and Match updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB : Super Overमध्ये RCBने मारली बाजी, नवदीन सैनीनं सामना फिरवला

MI vs RCB Latest News & Live Score : यंदाच्या मोसमातील दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं बाजी मारली. ...

MI vs RCB Latest News : Super विजय; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं गमावलेला सामना जिंकला - Marathi News | MI vs RCB Latest News: Super Victory of Royal Challengers Bangalore, Beat MI in Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB Latest News : Super विजय; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं गमावलेला सामना जिंकला

अखेरच्या षटकापर्यंत सामन्यातील चुरस कायम होती. पाचव्या चेंडूवर इशान किशनची पडलेली विकेट सामन्याला कलाटणी देतो की काय असे वाटत होते, परंतु पोलार्डनं अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. ...

MI vs RCB Latest News : किशन-पोलार्डची फटकेबाजी, RCB-MIसामना सुपर ओव्हरमध्ये गेला - Marathi News | MI vs RCB Latest News: RCB-MI match goes to super over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB Latest News : किशन-पोलार्डची फटकेबाजी, RCB-MIसामना सुपर ओव्हरमध्ये गेला

15व्या षटकापर्यंत RCBच्या हातात असलेला सामना किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) अलगद MIच्या बाजूने झुकवला. ...

MI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video - Marathi News | MI vs RCB Latest News : Oh hello Kedar Krunal Malinga, Variation in the run-up, A round-arm action, A little one that will do Malinga proud, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video

MI vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातला संघर्ष पाहायला मिळणार आहे. ...