MI vs RCB Latest News : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी RCBनं वाचला विक्रमांचा पाढा; MIचं टेंशन वाढवलं

MI vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातला संघर्ष पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली ( Virat Kohli) या दोन स्टार खेळाडूंचा खेळही या सामन्यात पाहायला मिळणार असल्यानं सर्वच उत्सुक आहेत.

2015मध्ये वानखेडेवर झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी 431 धावा चोपल्या होत्या

2015च्या आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर हा विक्रम झाला होता.

- विराट कोहलीला IPL मध्ये 5500 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 73 धावा हव्या आहेत आणि IPLमध्ये षटकारांचे द्विशतक पूर्ण करण्यासाठी 10 Six हवे आहेत.