By स्वदेश घाणेकर | Follow
Ind vs Eng Pink Ball Test : इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( Joe Root) यानं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरणाऱ्या इंग्लंडच्या संघानं दुसऱ्या डावात कमाल केली. ... Read More
3 hours ago