IND vs SL, 3rd T20, Toss Update: श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि ट्वेन्टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्याची नाणेफेक श्रीलंकेनं जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ...
India Playing XI vs SL, 3rd T20I Live Update : इशान किशन आज होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात तो खेळणार नसल्याचे BCCIने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात बदल पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. ...
Ravindra Jadeja, IND vs SL 2nd T20I : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ७ विकेट्स व १७ चेंडू राखून श्रीलंकेला नमवले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...
भारताचा हा सलग ११वा ट्वेंटी-२० विजय आहे, तर रोहितच्या नेतृत्वाखालील घरच्या मैदानावर मिळवलेला १६वा विजय आहे. यासह रोहितने इयॉन मॉर्गन व केन विलियम्सन यांचा विक्रम मोडला. या दोघांनी घरच्या मैदानावर प्रत्येकी १५ विजय मिळवले होते. ...