रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. ...
आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यात बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीला हे अक्षम्य चुकीचं असल्याचं म्हटलंय. ...
कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने लॉकडाऊनमध्ये कोरोना ट्यून अॅक्टीव्हेट केली. प्रत्येक फोन युजर्संना नंबर डायल केल्यानंतर ट्यून म्हणून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. ...
तरुणांमध्ये रोहित पवार यांची क्रेझ आहे. सोशल मीडियावरही त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच काही तरुणांनी एकत्र येऊन रोहित पवार यांच्या नावे अराजकीय संघटना स्थापन केली आहे. ...
लॉकडाऊन काळात उपासमारीची वेळ आली असतांना कर्जाचे हप्ते फेडायचे की कुटुंबाचा उदनिर्वाह करायचा असे असतांना शासनाने फायनान्स कंपन्या व बँकाना कर्ज वसुली बाबत काही निर्देश दिले होते. ...