लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट! - Marathi News | Rohit Pawar on Uddhav Thackeray and Raj Thackeray slam Hindi imposition in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!

शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. ...

Maharashtra Politics : "भाजपा नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का?"; लोणीकरांच्या विधानानंतर रोहित पवारांचा टोला - Marathi News | Maharashtra Politics Do BJP leaders consider farmer fathers as beggars? Rohit Pawar's response after bjp leader babanrao Lonikar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का?"; लोणीकरांच्या विधानानंतर रोहित पवारांचा टोला

Maharashtra Politics : भाजपा नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या विधानावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार टीका केली. ...

Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान - Marathi News | Maharashtra Politics BJP MLA Babanrao Lonikar has made a controversial statement about farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान

Maharashtra Politics : भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ...

कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश - Marathi News | Supriya Sule at the scene after the Kundamala bridge accident; gave courage to the injured, directed for help | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश

सुळे यांनी जखमी नागरिकांना धीर दिला, त्यांच्याशी सुसंवाद साधला. ज्यांचे नातेवाईक अद्याप बेपत्ता आहेत अशा कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. ...

Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Nashik: NCP Rohit Pawar On Upcoming elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले

Rohit Pawar News: नाशिकमध्ये आमदार राेहित पवार यांचा इशारा ...

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचं बघावं, 'गोकुळ'मध्ये राजाचं राजकारण नसावं - रोहित पवार  - Marathi News | MLA Rohit Pawar directly advised the Chief Minister not to get involved in Gokul politics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचं बघावं, 'गोकुळ'मध्ये राजाचं राजकारण नसावं - रोहित पवार 

कोल्हापूर : ‘ गोकुळ’ची निवडणूक कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इथे लक्ष घालू नये, त्यांना विनंती करतो ... ...

"छगन भुजबळ तो झाकी है, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है", लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया - Marathi News | Laxman Hake has said that after Chhagan Bhujbal Supriya Sule Jayant Patil Rohit Pawar will also get ministerial posts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"छगन भुजबळ तो झाकी है, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है", लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया

छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील या सगळ्यांना सदिच्छा आहे, पण ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे हे लक्षात ठेवा ...

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान - Marathi News | There will be a change in leadership in NCP soon; Rohit Pawar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान

आमदार रोहित पवार यांनी पक्षात आलबेल नसल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी महायुतीत दोन पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवारांनाही डिवचले. ...