लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

गुन्ह्यांचे शतक गाठणारा कल्ल्या सुधारतोय - Marathi News | Aurangabad's Criminal Kallya Correcting himself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुन्ह्यांचे शतक गाठणारा कल्ल्या सुधारतोय

गुन्ह्यांचे शतक गाठणारा कुख्यात कल्ल्या ऊर्फ कलीम खान शब्बीर खान याने आता गुन्हेगारी मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. ...

दिवसा रेकी, रात्री दरोडा - Marathi News | Reiki day, night robbery | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिवसा रेकी, रात्री दरोडा

सर्वसामान्य नागरिक बनून दिवसभर गावात फिरले. बंद घरांची माहिती घेतली अन् रात्रीच्या सुमारास आठ जणांनी गेवराई तालुक्यातील भडंगवाडीत तीन घरी दरोडा टाकला. ...

भूम तालुक्यात चोरट्यांनी पळविला पावणेपाच लाखाचा मुद्देमाल - Marathi News | raobbery at bhoom, four lacs jewellery looted | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भूम तालुक्यात चोरट्यांनी पळविला पावणेपाच लाखाचा मुद्देमाल

चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पावणे पाच लाखाचा मुद्देमाल लंपास केला़ ...

भडंगवाडीत धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांचा बीड पोलिसांकडून पर्दाफाश - Marathi News | Bead police solved in Bhadangwadi robbery case | Latest beed News at Lokmat.com

बीड :भडंगवाडीत धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांचा बीड पोलिसांकडून पर्दाफाश

 गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे ९ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री पाच ते सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. ...

आडूळ शिवारात शेतकरी दांपत्याला मारहाण करून लुटले  - Marathi News | Farmers looted and attacked the couple in Adul Shivar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आडूळ शिवारात शेतकरी दांपत्याला मारहाण करून लुटले 

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ...

दोन अजब मोटारसायकल चोरांना अटक; १० मोटार सायकल  आणि १ रिक्षा हस्तगत - Marathi News | Two unidentified motorcycle thieves arrested; 10 motor cycle and 1 rickshaw capture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन अजब मोटारसायकल चोरांना अटक; १० मोटार सायकल  आणि १ रिक्षा हस्तगत

त्यांच्याकडून तब्बल 10 मोटारसायकल आणि एक रिक्षा जप्त केल्या असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. ...

नांदेडच्या भाग्यनगरमध्ये घरफोडी; तीन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | robbery in Nanded's Bhagyanagar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या भाग्यनगरमध्ये घरफोडी; तीन लाखांचा ऐवज लंपास

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डिमार्ट समोरील जय रेसिडेन्सी मध्ये आज पहाटे घरफोडी झाली. ...

भांडुपमध्ये चोरट्यांनी एका रात्रीत सहा दुकाने फोडली - Marathi News | robbery in six shops in bhandup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडुपमध्ये चोरट्यांनी एका रात्रीत सहा दुकाने फोडली

भांडुप पश्चिमेकडील भट्टीपाडा परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल सहा दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. ...