लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

चोऱ्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी घातल्या बेड्या; १५ गुन्हांची झाली उकल   - Marathi News | Three arrested by police who were robbed houses; 15 crimes cases were solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोऱ्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी घातल्या बेड्या; १५ गुन्हांची झाली उकल  

मानपाडा पोलिसांची कामगिरी ...

५.३० कोटींच्या सिगारेटींचा कंटेनर लुटला? - Marathi News | Looted container worth 5.30 crore cigarettes? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५.३० कोटींच्या सिगारेटींचा कंटेनर लुटला?

पोलिसांना नांदा शिवारात बेवारस स्थितीत एक कंटेनर आढळून आला. प्रत्यक्ष पाहणीत त्याचे ‘लॉक’ तुटले असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती त्या कंटेनरमध्ये सिगारेट पाकिटे वाहून नेली जात होती. ...

नागरिकांची सतर्कता; दरोड्याच्या तयारीतील तिघे जेरबंद; दोघे फरार - Marathi News | Citizen alertness; Three burglaries in preparation for robbery; The two escaped | Latest beed News at Lokmat.com

बीड :नागरिकांची सतर्कता; दरोड्याच्या तयारीतील तिघे जेरबंद; दोघे फरार

शहरातील कळंब रस्त्यावरील विठाई पूरम जवळील पापालाल लोहीया यांच्या लोखंडी दुकानाच्या पाठभिंतीला दडून बसलेले दरोडेखोर नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी जेरबंद केले. ...

बांगड्या चोरीची फिर्याद देणारी केअरटेकर महिलाच निघाली चोर - Marathi News | Caretaker woman accused of stealing bangles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांगड्या चोरीची फिर्याद देणारी केअरटेकर महिलाच निघाली चोर

केअरटेकर महिलेनेच या बांगड्या चोरल्या असून तिनेच चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कर्जबाजारी झाले असल्याने ते फेडण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी चोरी केल्याचे केअरटेकर महिलेने पोलिसांना सांगितले. ...

धक्कादायक! चालत्या कारमध्ये तरुणावर त्रिकुटाने केला अनैसर्गिक अत्याचार - Marathi News |  Shocking! Unnatural sex by a trio with young boy in a moving car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! चालत्या कारमध्ये तरुणावर त्रिकुटाने केला अनैसर्गिक अत्याचार

याबाबत व्ही. बी. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

जबरी लूट : ‘अ‍ॅपल’चे शोरूम फोडून ८० आयफोन लांबविले - Marathi News | Mejor robbery : 'Apple' Official Showroom Exposed;eighty iphone lifted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जबरी लूट : ‘अ‍ॅपल’चे शोरूम फोडून ८० आयफोन लांबविले

दालनामधील लॅपटॉप, एलईडी स्मार्ट टिव्ही, मोबाईलचे अन्य अ‍ॅसेसरीजला कुठलाही धक्का न लावता केवळ एका खोक्यात बंदिस्त ठेवलेले ८० आयफोन काही महागड्या मनगटी घड्याळे घेऊन पोबारा केला आहे ...

पेठरोडवरून जाताय, तर मग सावध रहा...! - Marathi News | If you are passing through Peth Road, then be careful ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठरोडवरून जाताय, तर मग सावध रहा...!

दोघा लूटारूंनी एका पादचाऱ्याला पेठरोडवर चक्क तलवार दाखवून रोकड, मोबाईल हिसकावून पोबारा केल्याने संताप व्यक्त होत आहे. ...

२५ ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी - Marathi News |  Inspection of CCTV footage at 15 places | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२५ ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

बुलडाणा अर्बन को. आॅप. सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून लुटल्या प्रकरणातील आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेची दोन व चंदनझिरा पोलीस ठाण्यातील एक पथक कार्यरत आहेत ...