सदर मार्गावर रस्त्याच्या जवळपास दोन ते अडीच फूट रूंदीचे व दीड फूट खोलीचे मोठे खड्डे पडले आहेत. अपघातात एखाद्या नागरिकाचा बळी गेल्यानंतर प्रशासन या रस्त्याची दुरूस्ती करणार आहे काय, असा सवाल या भागातील नागरिक करीत आहेत. अंकिसा गावाच्या सुरूवातीला असले ...
मुंगसरे-चांदशी दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्याने नागरिकांना पाठीचे व मणक्यांचे, मानेचे आजार जडले आहेत. या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने थातूरमातूर खड्डे बुजवले होते, परंतु महिना होत नाही तोच खड्डे पूर्ण मोकळे झाले ...
ड्रेनेजलाईनचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. नागरिकांना नाहक त्रास होत आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दांत खानविलकर पेट्रोलपंप परिसरातील नागरिकांनी महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी आणि ठेकेदार लक्ष्मीकांत शहाणे यांची खरडपट्टी केली. ...
भूजमपूजनानंतर रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. आठ महिन्यांच्या कालावधीत ठेकेदाराने पंचवीस टक्केही रस्त्याचे काम केले नाही. केवळ मुरुम आणि चुरी अंथरण्याचे काम झाले असून तेही अर्धवट अवस्थेत आहे. कंत्राटदाराचा मनमर्जी कारभार सुरू आहे. असे असताना जि. ...
राजीव गांधी चौक ते नगरपालिका चौक आणि गांधी चौक ते पोस्ट ऑफीस पासून बसस्थानक परिसरापासून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाºया रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना पालिकेकडूनच अभय मिळत आहे की काय असे दिसून येत आहे. या दोन्ही मार्गांवर ठिकठिकाणी रस्त्यालगत अस ...
मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम सध्या रखडले आहे. रेल्वे ट्रॅकच्या मधोमध विजेचा खांब येथे प्रमुख अडथळा बनला आहे. २५ हजार वॅटची ही वीज वाहिनी आहे. २४ तासात ...
तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याची अवस्था बिकट असून जिवतीला जोडणारे रस्त्येही पाहिजे तसे ठिक नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यावरील गिट्टी उखडली आहे. या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाहन चा ...