Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 15:43 IST2026-05-01T15:36:20+5:302026-05-01T15:43:13+5:30

फोटोंमध्ये अपूर्वा स्विमिंगपूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. तिने काळ्या रंगाची मोनोकिनी घातल्याचं दिसत आहे.

अपूर्वा नेमळेकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

'रात्रीस खेळ चाले'मधल्या शेवंता या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. अपूर्वा सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.

नुकतंच अपूर्वाने तनुज गोवळकरसोबत लग्नगाठ बांधत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

अपूर्वा सध्या तिच्या नवऱ्यासोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अपूर्वा स्विमिंगपूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. तिने काळ्या रंगाची मोनोकिनी घातल्याचं दिसत आहे.

पहिल्यांदाच अपूर्वाने तिचे बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. अपूर्वाचा बिकिनीतील हॉट अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

अपूर्वाचे बिकिनीतील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.