आधी महापूर आणि नंतर झालेल्या मुसळधार पावसाने सांगलीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सहा महिन्यांपूर्वीच ५० कोटी रुपये खर्च करून चकचकीत केलेल्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतच सांगलीकरांना आपली दिवाळी साजरी करावी लागली. खड्ड्य ...
या खड्ड्यांतच सांगलीकरांना आपली दिवाळी साजरी करावी लागली. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात वाढले आहेत.या पावसामुळे अंतर्गत रस्तेच नव्हे तर, नव्याने केलेले चकचकीत रस्तेही खड्ड्यात गेले. ...
पेठ ते सांगली मार्गावरील खड्ड्यांच्या यातनादायी प्रवासातून काहीअंशी काहीकाळ सुटका झाल्याचा आनंद प्रवाशांना मिळाल्यानंतर पुन्हा आता नरकयातना नशिबी आल्या आहेत. पेठ ते कसबे डिग्रज या डांबरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरील खड्डे पूर्ववत होत असताना कसबे डिग ...