पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्त्याची अवस्था जैसे थे होते. संबंधित विभागाकडून थातुरमातूर दुरूस्ती होत असल्यामुळे अल्पावधीतच मार्गाची दुरवस्था होते. सिरोंचा शहरासह राष्ट्रीय महामार्गावरही अशाच प्रकारे डागडुजी केली जाते. परंतु थातुरमातुर काम करणाऱ्यांवर क ...
समृद्धी महामार्ग व बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्ग निर्माण करणाऱ्या अॅफकॉन आणि दिलीप बिल्डकॉन या दोन्ही कंपन्यांच्यावतीने टिप्परच्या सहाय्याने सोमलगड शिवारातून मुरुमची वाहतूक सुरु आहे. काही ठिकाणी अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन चालविले आहे. या जड वाहना ...
रस्ता खड्डेमुक्त तथा अडथळाविरहीत असणे गरजेचे आहे. नुकतीच या डांबरी रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांची थातूरमातूर डागडुजी करण्यात आली; मात्र, लहान खड्ड्यांचे काय? असा प्रश्न वाहनचालक करीत आहेत. शुक्रवारी रात्रीला याच रस्त्यावर जामणी गावाजवळ विटभट्टीच्या बा ...
देवळा नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. ...
रस्त्यावर अपघात नित्याची बाब झाली आहे. बांधकाम विभाग रस्त्याचे बांधकाम करीत आहे की, लोकांच्या मरणाची व्यवस्था, असा प्रश्न वाहतुकदार विचारीत आहेत. भंडारा ते खडकी रस्त्या वाहतुकदारांसाठी मृत्यूमार्ग ठरू पाहत आहे. एकीकडे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम होत अ ...