व्यापाऱ्यांनी केलेल्या या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. कायम गर्दी राहणाºया या मार्गाने वाहन नेताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. गंभीर बाब म्हणजे या अतिक्रमणाच्या विषयात पालिका प्रशासन गप्प बसले असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप ...
देवरीपासून आमगाव मार्गे या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. पदमपूरच्या पोवारीटोला ते आमगावच्या नाबार्ड बोर्डपर्यंत या रस्त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. रस्ता तयार करतांना एका बाजूचा रस्ता तयार करून दुसºया बाजूने प्रवाश्यांना सहजरित्या ...
‘शिवाजी चौक ते गंगावेश’ हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे सोडाच; परंतु चालणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे; त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन बुधवारी हे खड्डे भोजन आंदोलन करण्यात आले. ...
रस्त्याने दिवसरात्र ओव्हरलोड रेती वाहतूक केली जात आहे. रेतीची वाहने धावत आहे. रेती वाहतुकीने रस्त्याची पुरती वाट लागली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. परिणामी या रस्त्यावर नेहमी अपघात घडत आहे. त्यात अनेकांना अपंगत्व आले आहे. आर्णी ही बाजारपेठ व तालुक् ...
घोटी टोल प्लाझाने आपल्या हद्दीतील महामार्गावरील विविध गावांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी टोल प्लाझाच् ...
मालेगाव शहर व परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे खड्ड्यातून मालेगावकरांना वाट काढावी लागत आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते पूर्ण उखडले आहेत. पावसाळा उघडून दोन महिने उलटले आहेत, मात्र तरी देखील महापालिकेकडून रस्ता दुरुस्ती ...
येवला-औरंगाबाद रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या कोटमगाव ते नागडे रस्ता खड्ड्यात गेला आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी माजी सरपंच सुवर्णा पाखले यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस् ...