दरेगाव : मनमाड - उमराणा जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था होऊन रस्त्याच्या साइटपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांचा विळखा पसरला आहे, तर साइडपट्ट्या ... ...
सेवाग्राम-वर्धा या मार्गावर सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत नालीचे बांधकाम सुरु आहे. खोदकामात हॉटेलचे सांडपाणी वाहून जाणारी पाईपलाईन फुटली आहे. पूर्वी जुन्या नालीतून हॉटेलचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली होती. ती आता नव्याने केलेल्या खोद ...
तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर चव्हेला हे गाव आहे. या गावालगत लहान नाला वाहते. या नाल्याचे पाणी पुढे कठाणी नदीला जाऊन मिळते. धानोरा-चव्हेला हा मार्ग पुढे मुंगनेर, पेंढरी व छत्तीसगड राज्यात जातो. छत्तीसगडमध्ये जाण्यास हा मार्ग जवळ पडत असल्याने अ ...
रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली असूनही कामाचा येथे पत्ता नाही. देव्हाडी मुख्य रस्ता तुमसर शहराचे प्रवेशद्वार आहे. रेल्वेस्थानक तथा गोंदिया राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. गत दीड ते दोन वर्षापासून रस्त्यावर खड्डे पडले आहे. रस्त्याची च ...
मिरज बसस्थानकाजवळ हातगाड्या व विक्रेत्यांची अतिक्रमणे यामुळे वारंवार वाहतूक कोंडीमुळे रविवारी दुपारी आणखी एका अपघातात पुणे-कवठेमहांकाळ एसटीच्या चाकाखाली सापडून रुकमुद्दीन हुसेनसाब मोकाशी (वय ४६, रा. विजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. ...
मुंबईतील ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला ३१ मार्च २०१८ रोजी ११८३ कोटींच्या रस्ते बांधकामाचे कंत्राट मिळाले. मात्र गेल्या दहा महिन्यात या कंपनीने ग्रेड-१, ग्रेड-२ ची कामेही पूर्ण केलेली नाही. या कंपनीचे बांधकाम खात्यातील वरिष्ठांशी थेट मुंबई कनेक्शन असल्याने ...