महामार्गासह ग्रामीण मार्गावरील रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, रस्ता सुरक्षा सप्ताहात सर्व विभागांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्या. ...
काही वर्षांपूर्वी महाड येथे झालेल्या पूल दुर्घटनेनंतर महापालिकेने पुलांचे आॅडिट करण्याचा प्रयत्न केला असला तरी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शासनाच्या ब्रिज डिझाइन विभागाकडून स्ट्रक्चरल (संरचना) करण्याचा निर् ...
नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जळगाव नेऊर, पुरणगाव, देशमाने या ठिकाणी असलेल्या गतिरोधकांवर सुरू असलेली अपघाताची मालिका रोखण्यासाठी जनता विद्यालयातील कलाशिक्षक सोमनाथ पानसरे यांनी स्वखर्चाने सफेद, पिवळ्या पट्ट्या मारत रंगरंगोटी केली आहे. यामुळे वाहनधारक ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार, गावांना जोडणारे अंतर्गत तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
रस्त्यांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करून सुरू असलेल्या कामांचे संबंधित ठिकाणी इत्यंभूत माहितीसह फलक लावण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्णयाचे राष्टÑीय महामार्ग प्रधिकरणसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उल्ल ...