लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

हरीओम कॉलनीवासी रस्त्याच्या प्रतीक्षेत - Marathi News | Waiting for the Hariom Colony road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हरीओम कॉलनीवासी रस्त्याच्या प्रतीक्षेत

शहराला लागलेले रस्त्यांचे ग्रहण सर्वांनाच ठाऊक आहे. अशात कित्येक ठिकाणी पक्क्या रस्त्यांवर किंवा जेथे लगेच रस्ता बांधकामाची गरज नाही अशा ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम केले जात आहे. मात्र जेथे चालायला धड रस्ता नाही अशा भागांचा नगर परिषदेला विसर पडत असल्या ...

नाशिक-पुणे रस्त्याची दुरवस्था - Marathi News | Distribution of Nashik-Pune road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पुणे रस्त्याची दुरवस्था

नाशिक-पुणे महामार्गाकडून एकलहरेकडे जाणाऱ्या रस्त्यावर महामार्गाला लागूनच असलेल्या नाल्यावरील रस्ता खचला आहे. या ठिकाणी कायम वर्दळ असलेल्या रस्त्याच्या कडेलाच मोठा खड्डा पडल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ...

आंबोली-आगरदांडा राज्यमार्गाची दैना - Marathi News | Amboli-Agardanda State Highway Dina | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आंबोली-आगरदांडा राज्यमार्गाची दैना

तीन वर्षांपासून काम रखडले । साईडपट्ट्या खाली गेल्याने अपघातांचा धोका ...

जुन्या नाशकातील दोघांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Accidental unfortunate death of two of the old destroyer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या नाशकातील दोघांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू

मलंग यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवित होते व अझहर हा त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेला होता असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मलंग यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. ...

रात्रीतच सुरू झाले पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे काम! - Marathi News | Repair work started on Pune-Bangalore National Highway at night! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रात्रीतच सुरू झाले पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे काम!

महामार्ग दुरवस्थेबाबत साताऱ्यात आॅक्टोबरमध्ये टोलविरोधी सातारा जनता नावाने सोशल मीडियावर सामान्यांची चळवळ सुरू झाली. समाजमाध्यमांद्वारे सुरू झालेली ही चळवळ पुढे व्यापक बनत गेली. जनसामान्यांचा रोष लक्षात घेत लोकप्रतिनिधींनीही यात सहभाग नोंदवला. ...

जलवाहिनीच्या चरीत ट्रक अडकल्याने तीन तास वाहतूक ठप्प - Marathi News | Three hours of traffic jam due to the truck being trapped in the carriageway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जलवाहिनीच्या चरीत ट्रक अडकल्याने तीन तास वाहतूक ठप्प

रत्नागिरी शहराच्या सुधारित नळयोजनेची मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी मिरजोळे-पाटीलवाडी येथे रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चरीमध्ये चिरे भरलेला ट्रक रुतला. त्यामुळे तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा ...

सीमांवरच वाहनांची कागदपत्रे तपासणार, मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा - Marathi News | Checks the documents of vehicles on the borders, Chief Minister reviews safety | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सीमांवरच वाहनांची कागदपत्रे तपासणार, मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षेचा आढावा

नाताळ व नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक डिसेंबर अखेरीस गोव्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...

...हे माझं अपयश आहे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रांजळपणे दिली कबुली - Marathi News | road accident death my failure; Union Minister Nitin Gadkari sincerely confessed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...हे माझं अपयश आहे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रांजळपणे दिली कबुली

देशात 30 टक्के बोगस परवाने आहेत. परवाने देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी लागणार आहे ...