जयंती नाला गेल्या ४७ दिवसांपासून थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. नाल्यात क्रेन कोसळून दोन दिवस झाले आणि सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारची पाहणी करून पुढील उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. ...
कोल्हापूर : पंचगंगा नदीत थेट मैलामिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने शुक्रवारी झालेल्या महानगरपालिका स्थायी समिती सभेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरण्यात आले. ...
मावळत्या सूर्याची विधिवत पद्धतीने पूजा करून उत्तर भारतीय बांधवांनी गुरुवारी सायंकाळी पंचगंगा नदीघाटावर छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. व्रतस्थ महिलांनी नदीपात्रात उभे राहून सूर्याला नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली. ...
तांबवे येथील कोयना नदीवरील पुलापासून सुमारे पन्नास मीटरवर रात्रीचा वाळू उपसा केला जात आहे. गत दोन दिवसांपासून ही वाळू चोरी जोरात सूरू असून, त्यामुळे जुना पूल व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयाला धोका निर्माण होत आहे. ...
विधीनंतर नदीच्या पाण्यात अंघोळ करतांना भास्कर नदीत बुडाला. यावेळी त्याचा शोध न लागल्याने तात्काळ औरंगाबाद येथील जलतरण अतिदक्षता पथकास पाचारण करण्यात आले होते. ...