लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

कोल्हापुरातील पूर ओसरला; अद्याप २३ बंधारे पाण्याखाली, पडझडीत लाखांचे नुकसान - Marathi News | Floods in Kolhapur recede; 23 dams still under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील पूर ओसरला; अद्याप २३ बंधारे पाण्याखाली, पडझडीत लाखांचे नुकसान

पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर्णपणे उघडीप नाही ...

Video: कानंदी नदीवर पूल नसल्याने गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास; वेल्हे तालुक्यातील स्थिती - Marathi News | Video: Students travel through knee-deep water as there is no bridge on Kanandi river; Status in Velhe Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: कानंदी नदीवर पूल नसल्याने गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास; वेल्हे तालुक्यातील स्थिती

गराेदर स्त्रियांना, वयस्कर गृहस्थ, लहान मुलांना पूल नसल्याने आजारी पडल्यावर झाेळीत टाकून उचलून आणावे लागते ...

कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, २ हजार ८२८ क्युसेकने विसर्ग सुरू - Marathi News | Rainfall in Kolhapur decreased; Automatic gates of Radhanagari dam closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, २ हजार ८२८ क्युसेकने विसर्ग सुरू

पुन्हा धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता, पंचगंगेच्या पातळीत तीन इंचांची वाढ ...

इंद्रावती, गोदावरीला रौद्ररुप; ३३० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर - Marathi News | Indravati, Godavari Raudrrup, 330 citizens evacuated to safe place | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :इंद्रावती, गोदावरीला रौद्ररुप; ३३० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

सिरोंचात पुराचा कहर: बचावकार्य युध्दपातळीवर सुुरु ...

धो-धो पावसामुळे वर्धा, पैनगंगा व इरई नदीला पुन्हा पूर; अनेक रस्ते बंद - Marathi News | Wardha, Panganga and Irai rivers flooded again after overnight rains | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धो-धो पावसामुळे वर्धा, पैनगंगा व इरई नदीला पुन्हा पूर; अनेक रस्ते बंद

इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले, चंद्रपूर शहरातील अनेक वस्त्या पाण्याखाली, शेकडो घरात पुराचे पाणी, अनेक रस्ते बंद ...

मित्राला वाचवायला गेला अन् बुडाला, नदीत वाहून गेले ५ युवक; तिघांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरू - Marathi News | Went to save a friend and drowned, 5 youths were swept away in the river; Three are dead, search for two is on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्राला वाचवायला गेला अन् बुडाला, नदीत वाहून गेले ५ युवक; तिघांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरू

वडोदराच्या किशनवाडी परिसरात राहणाऱ्या प्रज्ञेश माछी ( २३) यांच्या घरी दशमा मातेची प्रतिष्ठापण केली होती ...

Ratnagiri: तोणदेतील शंकराच्या स्वयंभू सांब मंदिराला पुन्हा पुराच्या पाण्याचा वेढा - Marathi News | Swayambhu Samba temple of Shankara in Tonde again surrounded by flood water | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: तोणदेतील शंकराच्या स्वयंभू सांब मंदिराला पुन्हा पुराच्या पाण्याचा वेढा

काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ ...

कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, ८२ बंधारे पाण्याखाली; ‘राधानगरी’च्या विसर्गाने प्रशासन दक्ष - Marathi News | Panchgange water level rise in Kolhapur, 82 dams under water; The administration is vigilant with the dissolution of Radhanagari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, ८२ बंधारे पाण्याखाली; ‘राधानगरी’च्या विसर्गाने प्रशासन दक्ष

सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरूच ठेवले आहे  ...