लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

आरक्षणासाठी सरकार वचनबद्ध; संसदेत विरोधकांच्या गदारोळानंतर स्पष्टीकरण - Marathi News | Government committed to reservation; Explanation after the tumult of opposition in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षणासाठी सरकार वचनबद्ध; संसदेत विरोधकांच्या गदारोळानंतर स्पष्टीकरण

एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी योग्य पावले उचलली जातील, अशी ग्वाही सरकारच्या वतीने संसदेच्या सभागृहात देण्यात आली. ...

पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात येणार?; काय आहे नेमकं या मागचं सत्य, जाणून घ्या - Marathi News | states are not bound to provide reservation in promotion; Learn the truth of what is behind Supreme court verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पदोन्नतीतील आरक्षण संपुष्टात येणार?; काय आहे नेमकं या मागचं सत्य, जाणून घ्या

उत्तराखंड सरकारने एससी-एसटी समाजातील लोकांना आरक्षण न देता राज्यातील सर्व सरकारी पदे भरण्याचे आदेश ५ सप्टेंबर २०१२ रोजी अधिसूचना काढली ...

भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी - राहुल गांधी - Marathi News | BJP, RSS Ideology Against Reservations, Rahul Gandhi On Top Court's Quota Order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी - राहुल गांधी

'भाजपा संविधानातून आरक्षण हटविण्याचा प्रयत्न करत आहे.' ...

रन फॉर मेरिट रॅलीस शहरवासीयांचा प्रतिसाद - Marathi News | Citizens Response to Run for Merit Rally | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रन फॉर मेरिट रॅलीस शहरवासीयांचा प्रतिसाद

सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या माध्यमातून रविवारी सकाळी शहरात वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले ...

खासगी क्षेत्रात स्थानिकांना 75% आरक्षण; राज्य सरकार नवा कायदा करणार - Marathi News | Yeddyurappa Government Mulls 75 percent Reservation for Kannadigas in Government and Private Jobs in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी क्षेत्रात स्थानिकांना 75% आरक्षण; राज्य सरकार नवा कायदा करणार

विधेयकाचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू ...

जाणून घ्या औरंगाबाद महापालिकेचे प्रभाग आणि आरक्षण एका क्लिकवर - Marathi News | Aurangabad Municipal Ward and Reservation with one click | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जाणून घ्या औरंगाबाद महापालिकेचे प्रभाग आणि आरक्षण एका क्लिकवर

महापालिकेत एकूण ११५ वार्ड आहेत ...

मुस्लिम समाजासाठी लवकरच आरक्षण लागू करणार, अस्लम शेख यांनी दिले संकेत - Marathi News | Aslam Sheikh has indicated that reservation will be implemented soon for the Muslim community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लिम समाजासाठी लवकरच आरक्षण लागू करणार, अस्लम शेख यांनी दिले संकेत

मुस्लीम समाजातील  मागासलेल्या जातींच्या प्रगतीसाठी आरक्षण अत्यंत गरजेचे ...

ओबीसी, खुल्या प्रवर्गातील पदोन्नतीचा निर्णय त्वरीत घ्यावा : मराठा क्रांती मोर्चा - Marathi News | OBC, open category promotion decision should be taken quickly: Maratha Kranti Morcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओबीसी, खुल्या प्रवर्गातील पदोन्नतीचा निर्णय त्वरीत घ्यावा : मराठा क्रांती मोर्चा

पुन्हा आंदोलन उभारण्याचा दिला इशारा ...