लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं? - Marathi News | SP should give all tickets to Muslims we have no objection Amit Shah spoke bluntly on Muslim reservation what exactly happened in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?

दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या प्रश्नांना उत्तर देताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली असून सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. ...

एससी आरक्षणातील उपवर्गीकरणाचा भीमजयंतीतून निषेध करण्याचे आंबेडकरी अनुयायांचे आवाहन - Marathi News | Ambedkarite followers appeal to protest sub-categorization in SC reservation on Bhim Jayanti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एससी आरक्षणातील उपवर्गीकरणाचा भीमजयंतीतून निषेध करण्याचे आंबेडकरी अनुयायांचे आवाहन

सूचना व हरकतीही सुट्या व भीमजयंती काळातील पाच दिवसांत सादर करायच्या आहेत. ...

एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय - Marathi News | There is no reservation in single post promotion, recruitment! All previous orders have been cancelled and a new government decision has been taken. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! सगळे आदेश रद्द करून काढला नवा GR

राज्य सरकारचा आदेश, सर्व विभागांमध्ये याची होणार अंमलबजावणी ...

पंधरा दिवसांत एसटी आरक्षणाचा निर्णय घ्या; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा - Marathi News | take a decision on st reservation within fifteen days warning of statewide agitation in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंधरा दिवसांत एसटी आरक्षणाचा निर्णय घ्या; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

'मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन' आक्रमक; केंद्राने अधिसूचना काढण्याची मागणी ...

मुस्लिम आरक्षण रद्द का केले? याचिकेवर उत्तर सादर करा; उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश - Marathi News | HC Directs State Government to File Reply on Plea Challenging Cancellation of 5 percent Muslim Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लिम आरक्षण रद्द का केले? याचिकेवर उत्तर सादर करा; उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

सरकारच्या २०१४च्या अध्यादेशानुसार, मुस्लिम समाजातील ५० जातींना शिक्षणात आरक्षण देण्यात आले. ...

हिंदू, शीख, बौद्ध धर्माशिवाय अन्य धर्म स्वीकारल्यास अनुसूचित जातीचा दर्जा संपुष्टात - Marathi News | supreme court clear that if anyone adopt a religion other than Hinduism Sikhism or Buddhism the status of sc will be terminated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू, शीख, बौद्ध धर्माशिवाय अन्य धर्म स्वीकारल्यास अनुसूचित जातीचा दर्जा संपुष्टात

अनुसूचित जातीचा दर्जा केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीयांपुरताच मर्यादित आहे.  ...

'एसटी'साठी एप्रिलमध्ये शहांना भेटणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | will meet amit shah in april for st reservation said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'एसटी'साठी एप्रिलमध्ये शहांना भेटणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

धनगर समाज प्रश्न २००३ पासून प्रलंबित, समाजाला अनुसूचित जमाती दर्जाची मागणी ...

२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर! सर्वोच्च न्यायालयात २१-२२ जुलैला अंतिम सुनावणी - Marathi News | 20 Zilla Parishad elections only after monsoon! Final hearing in Supreme Court on July 21-22 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर! २१-२२ जुलैला अंतिम सुनावणी

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणच रद्दबातल ठरविले ...