लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

होळीला गावी जायचेय पण तिकीट मिळत नाही? कोकण रेल्वे चालवतेय ६ विशेष ट्रेन; पाहा, टाइमटेबल - Marathi News | want to go to your hometown for holi 2026 but can not get a ticket konkan railway is running 6 special trains see full timetable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीला गावी जायचेय पण तिकीट मिळत नाही? कोकण रेल्वे चालवतेय ६ विशेष ट्रेन; पाहा, टाइमटेबल

Konkan Railway Special Trains For Holi 2026: होळीसाठी सहा अतिरिक्त विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

‘भाजपा सरकार अल्पसंख्याक विरोधी, ५ टक्के आरक्षण रद्द करून…’, काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | 'BJP government is anti-minority, by cancelling 5 percent reservation...', serious allegation by Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भाजपा सरकार अल्पसंख्याक विरोधी, ५ टक्के आरक्षण रद्द करून…’, काँग्रेसचा गंभीर आरोप

Nashim Khan News: आरक्षण रद्द करुन भाजपा सरकारने अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे पाप केले असून भाजपा सरकार मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाच्या विरोधी आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी केला आहे. ...

"हा दुटप्पीपणा नाही का?", मुस्लीम आरक्षण रद्द केल्यानंतर काँग्रेस खासदाराचा महायुती सरकारला सवाल - Marathi News | "Isn't this duplicity?", Congress MP questions government after Muslim reservation is scrapped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा दुटप्पीपणा नाही का?", मुस्लीम आरक्षण रद्द केल्यानंतर काँग्रेस खासदाराचा महायुती सरकारला सवाल

Muslim Reservation Maharashtra : राज्य सरकारने मुस्लीम समाजाला विशेष मागास प्रवर्गातून जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याबद्दलचा शासन निर्णय रद्द केला आहे. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.  ...

Muslim Reservation: मोठी बातमी! मुस्लीम समाजाला मोठा धक्का, ५ टक्के आरक्षण रद्द, कारण काय? - Marathi News | Muslim Reservation: Big news! Big shock to the Muslim community, 5 percent reservation cancelled, what is the reason? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! मुस्लीम समाजाला मोठा धक्का, ५ टक्के आरक्षण रद्द, कारण काय?

Muslim Reservation News: राज्यातील मुस्लीम समाजासाठी आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली. ...

Mahashivratri 2026: कोकणवासीयांना गुड न्यूज! महाशिवरात्रीला कोकण रेल्वेवर ६ विशेष ट्रेन; पाहा, सगळे वेळापत्रक - Marathi News | maha shivratri 2026 good news for passengers 6 special trains on konkan railway know everything stoppage timing reservation and time table | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणवासीयांना गुड न्यूज! महाशिवरात्रीला कोकण रेल्वेवर ६ विशेष ट्रेन; पाहा, सगळे वेळापत्रक

Konkan Railway Special Train For Maha Shivratri 2026: महाशिवरात्री २०२६ दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेवर विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

"ब्राह्मण समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, तो बलशाली झाला तर देश...!"; काय म्हणाले, निवृत्त IAS नियाज खान? - Marathi News | Brahmin community should get reservation in proportion to population Advice from retired IAS Niyaz Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ब्राह्मण समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, तो बलशाली झाला तर देश...!"; काय म्हणाले, निवृत्त IAS नियाज खान?

'ब्राह्मण समाजाला सर्व योजनांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला हवे,' असे नियाज खान यांनी म्हटले आहे. ते मध्य प्रदेश कॅडरचे निवृत्त IAS अधिकारी आहेत. ते आपली पुस्तके आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ...

विधानसभा निवडणुकीत एसटींना आरक्षण शक्य: मंत्री तवडकर; दिल्लीत केंद्रीय कायदामंत्र्यांची भेट - Marathi News | reservation for st possible in assembly elections said goa minister ramesh tawadkar union law Minister meets in delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विधानसभा निवडणुकीत एसटींना आरक्षण शक्य: मंत्री तवडकर; दिल्लीत केंद्रीय कायदामंत्र्यांची भेट

एसटी आरक्षणासंदर्भात संसदेत याआधीच विधेयक मंजूर झाले आहे. ...

‘हा तर फसवणुकीचा नवा प्रकार’; आरक्षण मागणाऱ्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | Supreme Court: ‘This is a new form of fraud’; Supreme Court reprimands candidates seeking reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘हा तर फसवणुकीचा नवा प्रकार’; आरक्षण मागणाऱ्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Supreme Court: आरक्षणासाठी धर्मांतर केल्याचे सांगत आरक्षणाची केली मागणी! ...