जाणून घ्या औरंगाबाद महापालिकेचे प्रभाग आणि आरक्षण एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 07:59 PM2020-02-03T19:59:00+5:302020-02-03T20:00:14+5:30

महापालिकेत एकूण ११५ वार्ड आहेत

Aurangabad Municipal Ward and Reservation with one click | जाणून घ्या औरंगाबाद महापालिकेचे प्रभाग आणि आरक्षण एका क्लिकवर

जाणून घ्या औरंगाबाद महापालिकेचे प्रभाग आणि आरक्षण एका क्लिकवर

googlenewsNext

औरंगाबाद महानगरपालिका प्रभाग आणि आरक्षण

१- हर्सूल - सर्वसाधारण महिला 
२- भगतसिंग नगर,म्हसोबा नगर - सर्वसाधारण महिला
३- एकता नगर - अनुसूचित जमती (महिला ) 
४-चेतनानगर, राजनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला )
५-पहाडसिंगपूरा-बेगमपूरा - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ),
६- भीमनगर-उत्तर - खुला
७- पडेगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग, 
८- मिटमिटा - अनुसूचित जाती, 
९- भावसिंगपुरा, भीमनगर दक्षिण - खुला
१०- नंदनवन कॉलनी, शांतीपुरा - नागरिकांचा मागास प्रवर्ग, 
११- जयसिंगपुरा - सर्वसाधारण ( महिला )
१२ - आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी - अनुसूचित जाती ( महिला ) 
१३- रोजेबाग, भारतमाता नगर - अनुसूचित जमाती 
१४- वानखेडे नगर , होनाजी नगर - सर्वसाधारण ( महिला )
१५- यादवनगर, एन- ११ - खुला
१६ - मयूर पार्क,हरसिद्धी नगर - अनुसूचित जाती (महिला )
१७- सुरेवाडी - अनुसूचित जाती (महिला ) 
१८- मिसारवाडी - खुला
१९- आरतीनगर, मिसारवाडी - खुला
२०- नारेगाव पश्चिम - सर्वसाधारण ( महिला )
२१- सावित्रीनगर, चिकलठाण, नारेगाव पूर्व - सर्वसाधारण (महिला) 
२२ - चौधरी कॉलनी, चिकलठाणा - नागरिकांचा मागास प्रवर्ग, 
२३ - एन-१, एमआयडीसी चिखलठाणा - अनुसूचित जाती  
२४ - आंबेडकर नगर - खुला
२५- पवननगर - सर्वसाधारण ( महिला ) 
२६- मयूरनगर, सुदर्शन नगर - खुला
२७- स्वामी विवेकानंदनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग 
२८ - गणेश कॉलनी - सर्वसाधारण ( महिला)  
२९- विश्वासनगर, चेलीपुरा - अनुसूचित जाती (महिला)  
३०- लोटाकारंजा - नागरिकांचा मागास प्रवर्ग 
३१- जयभिमनगर , आसेफिया कॉलनी- नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ),
३२ - भडकलगेट, बुढीलेन  - सर्वसाधारण ( महिला) 
३३ - कोतवालपुरा, गरमपाणी - खुला 
३४- खडकेश्वर - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) 
३५ - गुलमंडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) 
३६ - राजाबाजार, शहागंज - खुला 
३७ - शहाबाजार, मकसुद कॉलनी - सर्वसाधारण (महिला) 
३८ - औरंगाबाद टाईम्स, युनुस कॉलनी - खुला 
३९ - शताब्दीनगर - सर्वसाधारण (  महिला ) 
४० - श्रीकृष्णनगर - अनुसूचित जाती 
४१- शिवनेरी कॉलनी - नागरिकांचा मागास प्रवर्ग, 
४२ - अयोध्या नगर - खुला 
४३ - गणेश नगर - नागरिकांचा मागसप्रवर्ग (महिला )
४४- रहिमानिया कॉलनी - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ), 
४५- नेहरू नगर - खुला 
४६ - किराडपुरा - खुला 
४७ - रोशनगेट, शरीफ कॉलनी - सर्वसाधारण (महिला )
४८- कैसर कॉलनी - खुला 
४९- नवाबपूरा - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला )
५० - मोतीकारंजा, भवानी नगर - अनुसूचित जाती (महिला )
५१ - औरंगपुरा - नागरिकांचा मागास प्रवर्ग 
५२ - नागेश्वरवाडी - अनुसूचित जाती (महिला )
५३- समर्थनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला )
५४ - सिल्लेखाना - नागरिकांचा मागास प्रवर्ग  
५५- गांधीनगर, खोकडपुरा - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ),
५६ - भवानीनगर - सर्वसाधारण (महिला )
५७ -संजयनगर - खुला 
५८ -इंदिरानगर, बायजीपुरा पश्चिम - अनुसूचित जाती 
५९ - बारी कॉलनी - सर्वसाधारण (महिला ) 
६०- इंदिरा नगर, बायजीपुरा पूर्व - सर्वसाधारण ( महिला ) 
६१ - अल्तमश कॉलनी - सर्वसाधारण ( महिला ) 
६२ - एन - ६ सिडको - खुला 
६३ - आविष्कार कॉलनी - सर्वसाधारण ( महिला )
६४ - गुलमोहर कॉलनी , सत्यमनगर - सर्वसाधारण ( महिला ) 
६५ - सुराणा नगर - खुला 
६६ - अजबनगर, कैलासनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
६७ -कोटला कॉलनी - खुला
६८- पदमपूरा, कोकणवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ), 
६९ - क्रांतीनगर, उस्मानपुरा - खुला 
७० - क्रांती चौक - अनुसूचित जाती 
७१ - रमानगर - खुला 
७२ - विष्णू नगर - सर्वसाधारण (महिला)  
७३ - बौद्धनगर, उत्तमनगर - खुला 
७४ - जवाहर कॉलनी - नागरिकांचा मागास प्रवर्ग, 
७५- विद्यानगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ),
७६ - सिडको - एन-३, एन- ४ , पारिजातनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग, 
७७ - ठाकरेनगर - अनुसूचित जाती 
७८- ज्ञानेश्वर कॉलनी, मुकुंदवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ), 
७९- अंबिकानगर - सर्वसाधारण ( महिला ) 
८० - मुकुंदवाडी - खुला 
८१ - संजयनगर, मुकुंदवाडी - खुला 
८२- रामनगर - सर्वसाधारण ( महिला ) 
८३ - विठ्ठल नगर - सर्वसाधारण ( महिला ) 
८४ - कामगार कॉलनी - अनुसूचित जाती (महिला )
८५ - चिकलठाणा - नागरिकांचा मागास प्रवर्ग,
८६ - राजनगर, मुकुंदनगर - खुला 
८७ - जयभवानी नगर, सिडको १३ वी योजना - अनुसूचित जाती  
८८ - विश्रांती नगर - सर्वसाधारण ( महिला ) 
८९ - गजानन नगर - सर्वसाधारण (महिला) 
९० - पुंडलिकनगर - खुला
९१- न्यायनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला )
९२ - बाळकृष्ण नगर, शिवनेरी कॉलनी - खुला 
९३ - गारखेडा, मेहेर नगर - खुला 
९४ - उल्कानगरी - सर्वसाधारण ( महिला )
९५ - जय विश्वभारती कॉलनी - नागरिकांचा मागास प्रवर्ग, 
९६ - ज्योती नगर - अनुसूचित जाती 
९७ - एकनाथ नगर - खुला 
९८ - कबीरनगर - सर्वसाधारण (महिला )
९९- वेदांत नगर - सर्वसाधारण ( महिला ) 
१०० - बन्सीलाल नगर - सर्वसाधारण ( महिला ) 
१०१ - हमालवाडा, रेल्वेस्टेशन - अनुसूचित जाती 
१०२ - राहुल नगर, सादत नगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला )  
१०३ - इटखेडा - सर्वसाधारण ( महिला )
१०४ - कांचनवाडी, नक्षत्रवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग
१०५ - अथर्व क्लासिक, सुधाकर नगर - अनुसूचित जाती ( महिला ) 
१०६ - देवानगरी, प्रतापनगर - सर्वसाधारण ( महिला )
१०७ - मयूरबन कॉलनी - खुला 
१०८ - प्रियदर्शनी , इंदिरा नगर - खुला  
१०९ - रामकृष्ण नगर, काबरा नगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग, 
११० - शिवाजी नगर - अनुसूचित जाती 
१११- भारतनगर, शिवाजीनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) 
११२ - कासलीवाल भाग्योदय, वसंत विहार देवळाई - अनुसूचित जाती ( महिला ) 
११३ - गोपीनाथ पूरम, हरीओम नगर - अनुसूचित जाती ( महिला ) 
११४ - सातारा गाव, संग्राम नगर - अनुसूचित जाती (महिला ) 
११५ - देवळाई गाव, सातारा तांडा - अनुसूचित जाती

Web Title: Aurangabad Municipal Ward and Reservation with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.