लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

सावधान! शौचालयाच्या माध्यमातून 'असा' होतोय कोरोनाचा प्रसार; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा - Marathi News | Corona may spread by toilet pipe too need to be extra careful while using toilet | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! शौचालयाच्या माध्यमातून 'असा' होतोय कोरोनाचा प्रसार; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा

CoronaVirus News & Latest Updates : सीडीसीनं चीनच्या एका कोविड सेंटरमध्ये हे संशोधन केलं  होतं. या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस फ्लश, गटार, पाईप्स या माध्यामातून ड्रॉपलेट्सच्या स्वरुपात वातावरणात अस्तित्वात असतो. ...

CoronaVirus News : आयोडीनमुळे फक्त 15 सेकंदात कोरोना होणार नष्ट?; रिसर्चमधून 'मोठा' खुलासा - Marathi News | CoronaVirus Marathi News washing nose with iodine solution protect from covid 19 study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News : आयोडीनमुळे फक्त 15 सेकंदात कोरोना होणार नष्ट?; रिसर्चमधून 'मोठा' खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: अमेरिकेत करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, आयोडीनने (Iodine) नाक आणि तोंड धुतल्यास कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करता येऊ शकतो. ...

इंदू मिल : बाबासाहेबांच्या नावाने अर्थशास्त्रातील संशोधन संस्था उभारा - Marathi News | Indus Mill: Establish a research institute in the name of Babasaheb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंदू मिल : बाबासाहेबांच्या नावाने अर्थशास्त्रातील संशोधन संस्था उभारा

जनता दल सेक्युलर पक्षाची मागणी ...

Coronavirus Vaccine News: सिरम इन्स्टिट्युटचं 'ते' ट्विट आलं अन् करोडो भारतीयांचं 'टेन्शन' वाढलं..       - Marathi News | Coronavirus Vaccine News: Serum Institute's 'tweet' came and 'tension' of crores Indians increased once again .. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Vaccine News: सिरम इन्स्टिट्युटचं 'ते' ट्विट आलं अन् करोडो भारतीयांचं 'टेन्शन' वाढलं..      

ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्रॉझेनेकाकडून कोरोनावरील ‘कोविशिल्ड’ या लसीच्या जगभरात चाचण्या घेतल्या जात आहेत. ...

काळजी वाढली! व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे झपाट्यानं वाढतोय कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | CoronaVirus : Vitamin d deficient can increase corona virus infection risk found in report | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काळजी वाढली! व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे झपाट्यानं वाढतोय कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा दावा

तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार व्हिटामीन डी फक्त रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवत नाही तर शरीरातील इंफेक्शनशी लढत असलेल्या टी सेल्सची  संख्या वाढवण्यासाठी तसंच मॅक्रोफेजिस वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं.  ...

लढ्याला यश! झाडांमधील रासायनिक तत्वाने कोरोना विषाणू नष्ट होणार; भारतीय तज्ज्ञांचा दावा - Marathi News | New study claims phytochemicals in plant extracts can fight coronavirus | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लढ्याला यश! झाडांमधील रासायनिक तत्वाने कोरोना विषाणू नष्ट होणार; भारतीय तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News & latest Updates : या माहामारीला नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे संशोधन सुरू आहे. ...

Coronavirus Vaccine : कोरोना लसीच्या परिणामकारकतेची तपासणी पुण्यातील ‘इर्षा’मध्ये होणार  - Marathi News | Coronavirus Vaccine : The effectiveness of the corona vaccine will be tested at 'Irsha' in Pune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Vaccine : कोरोना लसीच्या परिणामकारकतेची तपासणी पुण्यातील ‘इर्षा’मध्ये होणार 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर प्रत्येकजण लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

दिलासादायक! ओझोन गॅसने कोरोना विषाणू नष्ट होणार; जपानमधील तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या कसा - Marathi News | Japan researchers says low concentrations of ozone gas can neutralise covid-19 particles | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिलासादायक! ओझोन गॅसने कोरोना विषाणू नष्ट होणार; जपानमधील तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या कसा

ओझोन गॅसच्या मदतीनं कोरोना व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं. या शोधाबाबत तज्ज्ञांनी अधिक माहिती दिली आहे.  ...