लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२६

Republic Day 2026 Latest News in Marathi | प्रजासत्ताक दिन २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2026 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.
Read More
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन असू शकतात प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे, लवकरात लवकर भारतात येण्याची इच्छा - Marathi News | Indian invites british pm boris johnson to be chief guest on republic day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन असू शकतात प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे, लवकरात लवकर भारतात येण्याची इच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या परेडला उपस्थित राहिलेले शेवटचे ब्रिटिश पंतप्रधान जॉन मेजर हे होते. ते 1993मध्ये प्रजासत्ताक दिनाला उपस्थित होते. ...

एनसीसी सदस्यांचे राज्यपालांकडून कौतुक; ५० हजार रुपयांचे बक्षीस - Marathi News | NCC Members Appreciate the Governor; 50 thousand rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनसीसी सदस्यांचे राज्यपालांकडून कौतुक; ५० हजार रुपयांचे बक्षीस

प्रजासत्ताक दिन शिबिरात द्वितीय स्थान ...

मंदिर, मशीद, बुद्ध विहारसह ७०० घरांवर फडकला तिरंगा - Marathi News | It has three tricolors on three houses including temples, mosques and Buddha Vihar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मंदिर, मशीद, बुद्ध विहारसह ७०० घरांवर फडकला तिरंगा

शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयांसोबतच प्रत्येक घरावर तो डौलात फडकवा, ही संकल्पना ग्रामपंचायतने प्रत्यक्षात आणली. त्यानुसार सकाळी सर्वप्रथम द्रौपदाबाई देशमुख विद्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातून तिरंगा रॅली काढून गावातील सर्व मंदिर, ...

देशभक्तीची भावना क्षणिक नाही, ती चिरंतर ठेवा - Marathi News | The feeling of patriotism is not fleeting, keep it lasting | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :देशभक्तीची भावना क्षणिक नाही, ती चिरंतर ठेवा

अटलजींनी त्याला ‘जय विज्ञान’ तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जय अनुसंधान’ अशी जोड दिली आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचे संविधान फक्त अधिकारच शिकवत नाही तर कर्तव्य तत्परता सुद्धा शिकविते असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. ...

आरोग्य विभाग सक्षम करणार - Marathi News | The Department of Health will enable | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोग्य विभाग सक्षम करणार

सर्वसामान्य नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आरोग्याच्या सेवा मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. ...

बीड जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्न करुया - Marathi News | Let's try to develop the boundary of Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्न करुया

बीड : बीड जिल्ह्याचा कृषि, सामाजिक, शैक्षणकि, आरोग्य, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग व क्र ीडा आदि विविध क्षेत्रांत चौफेर विकास ... ...

घुबडसाका पाडयावर अवतरले राष्ट्रपुरूष - Marathi News | Rashtrapatiya men on horseback paddle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घुबडसाका पाडयावर अवतरले राष्ट्रपुरूष

भौगोलिक दृष्टया सर्वाधिक उंचीवर असलेल्या अतिदुर्गम अशा घुबडसाका या पाडयावरची प्रजासत्ताक दिनाची सकाळ एक वेगळाच अनुभव घेऊन आली. सकाळच्या प्रभातफेरीत चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, सुभाषचंद्र बोस असे राष्ट्रपुरु ष अवतरले होते. ...

इमारत मागणीसाठी मैदानावर फडकवला झेंडा - Marathi News | A flag hoisted on the ground to demand a building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इमारत मागणीसाठी मैदानावर फडकवला झेंडा

पाच वर्षांपूर्वी कौल बदलण्याच्या नावाखाली निर्लेखित झालेल्या जिल्हा परिषदेच्या मोकळ्या आवारात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .आपल्या हक्काची इमारत मिळावी यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोकळ्या पटा ...