लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
अनिल अंबानींच्या उद्योगाला अच्छे दिन आणणार हे 'अनमोल' रत्न - Marathi News | Anil Ambani's son Anmol enters boards of two companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल अंबानींच्या उद्योगाला अच्छे दिन आणणार हे 'अनमोल' रत्न

अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल आणखी दोन कंपन्यांच्या संचालकापदांची जबाबदारी सांभाळणार आहे. ...

पालघर जिल्ह्यात रिलायन्सकडून जमीन अधिग्रहणात अनियमितता - Marathi News | Irregularity in land acquisition by Reliance in Palghar district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालघर जिल्ह्यात रिलायन्सकडून जमीन अधिग्रहणात अनियमितता

कॉन्शिअस सिटीझन फोरमचा आरोप : गॅस पाइपलाइन प्रकल्पासाठी दिलेल्या नुकसानभरपाईत शेतकऱ्यांची फसवणूक ...

माफी मागा अन्यथा एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, रिलायन्सची संजय निरुपम यांना नोटीस - Marathi News | Otherwise, a thousand crores of blasphemy claims, Reliance's notice to Sanjay Nirupam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माफी मागा अन्यथा एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, रिलायन्सची संजय निरुपम यांना नोटीस

मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीविरोधात केलेले आरोप मागे घ्यावेत अन्यथा एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असा इशारा रिलायन्सने मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना दिला आहे. ...