लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी : स्कॉर्पिओ गाडीखाली सापडून बालिका ठार - Marathi News | Ratnagiri: Scorpio killed under the train and killed the girl | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : स्कॉर्पिओ गाडीखाली सापडून बालिका ठार

चिपळूण तालुक्यातील खांदाट -भोईवाडी येथे शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता स्कॉर्पिओ गाडी (एमएच ११ वाय २७०६) मागे घेत असताना स्कॉर्पिओच्या मागे असलेली सुमैय्या राजू मुल्ला ही तीन वर्षाची बालिका मागच्या चाकाखाली येऊन ठार झाली. ...

रत्नागिरी :पालघर येथे बालकाचा बडून मृत्यू, पाय घसरुन नदीपात्रात पडल्याने बेशुध्द - Marathi News | Ratnagiri: Death of a child in Palghar, unconscious due to falling drift in the river | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :पालघर येथे बालकाचा बडून मृत्यू, पाय घसरुन नदीपात्रात पडल्याने बेशुध्द

जिओ कंपनीचे केबल कामासाठी तालुक्यात आलेल्या कामगाराच्या ९ वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ३ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्याने भारजा नदीपात्रात घडली. ...

रत्नागिरी : शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत : निरंजन डावखरे - Marathi News | Ratnagiri: Non-teaching tasks should not be imparted to teachers: Niranjan Davkhare | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत : निरंजन डावखरे

शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत याकरिता आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत. शिक्षकांच्या सर्वांगिण हितासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केले. ...

रत्नागिरी : ‘नानल’च्या विद्यार्थ्यांचा उज्जैनमध्ये योगा, विराट गुरुकुल संमेलन - Marathi News | Yoga of 'Nanal' students, Ujjain Yoga, Virat Gurukul Sammelan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रत्नागिरी : ‘नानल’च्या विद्यार्थ्यांचा उज्जैनमध्ये योगा, विराट गुरुकुल संमेलन

मध्यप्रदेशमधील उज्जैन येथे महर्षी सांदीपनी वेदविद्या प्रतिष्ठानमध्ये विराट गुरुकुल संमेलन पार पडले. या संमेलनात रत्नागिरीच्या अ‍ॅड. बाबासाहेब नानल गुरूकुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ...

रत्नागिरी : तापमान वाढीची झळ, आंब्याची गळ, दरात घसरण - Marathi News | Ratnagiri: temperature rise, loss of mangrove, falling on the price | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : तापमान वाढीची झळ, आंब्याची गळ, दरात घसरण

राज्यात सर्वत्र तापमानाची झळ बसली असताना आंबा भाजण्याबरोबर गळ होण्याचे प्रमाण वाढले असून, आंबा लवकर तयार होऊ लागला. तयार आंबा शेतकरी वाशी (मुंबई) बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवू लागल्याने आवक वाढली आहे. दरात घसरण झाली आहे. हजार ते तीन हजार रूपये दराने आं ...

रत्नागिरी : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करा, रवींद्र वायकर यांच्या सूचना - Marathi News | Ratnagiri: Take the necessary measures for the safety of passengers, suggestions of Ravindra Waikar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करा, रवींद्र वायकर यांच्या सूचना

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. ...

रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाण, कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून दोन वर्षात ठसा - Marathi News | Sunil Chavan, District Collector, Ratnagiri, imprinted in two years as Duty Officer | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाण, कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून दोन वर्षात ठसा

केवळ दोन वर्षात कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून ठसा उमटविलेले जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची मुंबई इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. ...

तीन वर्षात घरोघरी पाईपने गॅस पुरवठा, रत्नागिरी ठरणार देशातील पहिला जिल्हा - Marathi News | In the last three years, the country's first district in the country will be the supply of gas pipelines, Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तीन वर्षात घरोघरी पाईपने गॅस पुरवठा, रत्नागिरी ठरणार देशातील पहिला जिल्हा

येत्या तीन वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील घराघरांमध्ये पाईपद्वारे स्वयंपाक गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. एलपीजी गॅसपेक्षा स्वस्त हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच रत्नागिरीकरांना आता गॅस पाईपलाईनने गॅसचा पुरवठा केला जाणार असून, रत्नागिरी द ...