लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रश्मी शुक्ला

रश्मी शुक्ला, मराठी बातम्या

Rashmi shukla, Latest Marathi News

सदानंद दाते यांनी स्वीकारला पदभार; पहिल्या महिला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त - Marathi News | sadanand date takes charge maharashtra first woman director general of police rashmi shukla retire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदानंद दाते यांनी स्वीकारला पदभार; पहिल्या महिला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त

रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ...

सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक! रश्मी शुक्ला यांच्याकडून स्वीकारला पदभार - Marathi News | sadanand date new director general of police dgp of maharashtra head of police force after rashmi shukla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक! रश्मी शुक्ला यांच्याकडून स्वीकारला पदभार

Sadanand Date DGP Maharashtra: दाते हे कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात ...

NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार - Marathi News | sadanand date appointed as new director general of police DGP of maharashtra head of police force | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NIA प्रमुख सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, नियुक्तीवर शिक्कामोर्तब

Sadanand Date appointed DGP Maharashtra: रश्मी शुक्ला या ३ जानेवारीला सेवानिवृत्त होणार आहेत ...

मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक - Marathi News | IPS officer Sadanand Date, who fought terrorists during 26/11 attacks, is the new Director General of Police of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक

सदानंद दाते डिसेंबर 2027 पर्यंत या पदावर कार्य करतील. ...

फलटणच्या महिला डाॅक्टरचे आत्महत्या प्रकरण: तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वात 'एसआयटी' - Marathi News | Phaltan female doctor's suicide case: 'SIT' led by Tejaswi Satpute | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणच्या महिला डाॅक्टरचे आत्महत्या प्रकरण: तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वात 'एसआयटी'

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शनिवारी आदेश काढला ...

पोलिसांनी मिशन ऑलिम्पिक सुरू करावे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | police should start mission olympic said cm devendra fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांनी मिशन ऑलिम्पिक सुरू करावे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी फडणवीस बोलत होते. ...

मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते - Marathi News | Maharashtra news Rashmi Shukla reappointed as Maharashtra DGP, days after her transfer by ECI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते

महाराष्ट्र सरकारने रश्मी शुक्ला यांना पुन्हा एकदा DGP पदावर नियुक्त केले आहे. ...

"गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांनी केला आचारसंहितेचा भंग, निवडणूक आयोगाने कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी  - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Rashmi Shukla violated code of conduct by meeting Home Minister, Congress demands action from Election Commission  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांनी केला आचारसंहितेचा भंग, कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी 

Maharashtra Assembly Election Result 2024: आदर्श आचारसंहिता लागू असताना आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केलेला आहे. ...