रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
'रामायण'मध्ये लारा दत्ता, सनी देओल, यश, रवी दुबे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या बिग बजेट सिनेमासाठी मुकेश खन्ना यांनाही विचारणा झाली होती. मात्र त्यांनी 'रामायण'मध्ये काम करण्यास नकार दिला. ...
Prime focus studio share price: प्राइम फोकस स्टुडिओजने एप्रिल-जून २०२५ या तिमाहीत ११०.४७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, त्यानंतर आज त्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ...
'रामायण'च्या टीझरमध्ये रणबीरची श्रीरामाच्या लूकमधील झलकही पाहायला मिळाली. यावर आता शक्तिमान अभिनेता मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रणबीरला श्रीरामाच्या रुपात पाहणं मुकेश खन्नांना रुचलेलं नाही. ...
Ramayan Movie : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी 'रामायण' चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. आता या चित्रपटात एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री झाली आहे. ...
Ranbir Kapoor: रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाचे बजेट ४००० कोटी रुपये आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...