लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..." - Marathi News | Ranbir Kapoor's co-star gave a big update regarding 'Animal Park', said- "The story of the movie..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."

Animal Park : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ॲनिमल या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रेक्षक दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

बाप-लेकीचं नातं! आलियाने शेअर केला रणबीर आणि राहाचा क्यूट फोटो - Marathi News | Alia shared a cute photo of Ranbir and Raha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप-लेकीचं नातं! आलियाने शेअर केला रणबीर आणि राहाचा क्यूट फोटो

राहा कपूर तिच्या जन्मापासूनच चर्चेत आहे. ...

Alia Bhatt Deepfake Video : आलिया भट पुन्हा एकदा 'डीपफेक'ची शिकार, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Alia Bhatt another deepfake video goes viral Gate Ready With Me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट पुन्हा एकदा 'डीपफेक'ची शिकार, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर GRWM नावाचा ट्रेंड सुरू आहे. ...

'रामायण'च्या सेटवरून समोर आला राम आणि कौशल्याचा फोटो - Marathi News | A photo of Ram and Kaushalya came out from the sets of 'Ramayana' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'च्या सेटवरून समोर आला राम आणि कौशल्याचा फोटो

Ranbir Kapoor : 'ॲनिमल' या चित्रपटानंतर आता रणबीर कपूर 'रामायण'मध्ये दिसणार आहे. या पौराणिक सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता आहे. रामायणचे शूटिंग जोरात सुरू आहे. ...

तृप्ती डिमरी झाली मुंबईकर! रणबीर कपूरच्या घराजवळच घेतला आलिशान बंगला - Marathi News | Tripti Dimri buys home in bandra are Mumbai beside Ranbir Kapoor s house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तृप्ती डिमरी झाली मुंबईकर! रणबीर कपूरच्या घराजवळच घेतला आलिशान बंगला

तृप्ती डिमरीचं सध्या नशीबच फळफळलं आहे. अनेक चित्रपटांमध्ये सध्या ती व्यस्त झाली आहे. त्यात आता मुंबईत घराचं स्वप्नही पूर्ण झालं आहे. ...

रणबीर कपूरने जिममध्ये केलं इंटेंस वर्कआऊट, पत्नी आलियाचीही कमेंट; Video व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor did an intense workout in the gym,wife Alia also commented Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने जिममध्ये केलं इंटेंस वर्कआऊट, पत्नी आलियाचीही कमेंट; Video व्हायरल

41 वर्षीय रणबीरचा कमालीचा फिटनेस पाहून नेटकरी प्रभावित ...

रामायणाचा रिमेक बनवू नका! रणबीरच्या 'रामायणा'वर सीतेचं स्पष्ट मत, दीपिका चिखलिया म्हणाल्या... - Marathi News | deepika chikhliya said please dont make remake of ramayan talk about adipurush and ranbir kapoor ramayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामायणाचा रिमेक बनवू नका! रणबीरच्या 'रामायणा'वर सीतेचं स्पष्ट मत, दीपिका चिखलिया म्हणाल्या...

'रामायण' सिनेमाबाबत ऑनस्क्रीन सीता मातेची भूमिका साकारलेल्या दीपिका चिखलिया यांनी भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी रणबीर कपूरच्या रामायणाबाबत त्यांचं मत मांडलं.   ...

रणबीरने खरेदी केली ब्रँड न्यू कार; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे - Marathi News | ranbir-kapoor-and-alia-bhatt-added-a-swanky-lexus-lm-to-their-car-collection-worth-crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरने खरेदी केली ब्रँड न्यू कार; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

Ranbir kapoor: एप्रिलमध्ये रणबीर आणि आलियाने ब्लू कलरची बेंटले कॉन्टिनेंटल जीटी व्ही 8 ही लक्झरी कार खरेदी केली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एक नवीन गाडी खरेदी केली आहे. ...