lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामराजे नाईक-निंबाळकर

रामराजे नाईक-निंबाळकर

Ramraje naik-nimbalkar, Latest Marathi News

रणजितसिंह नाईक निंबाळकर अत्यंत अहंकारी, गर्विष्ठ माणूस; रामराजे नाईक निंबाळकर यांची घणाघाती टीका - Marathi News | Announcement of Sanjeev Raje candidature from Madha Lok Sabha Constituency, Ramraje criticism of Ranjit Singh Naik Nimbalkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढा लोकसभा मतदारसंघातून संजीवराजेंच्या उमेदवारीची घोषणा, रामराजेंची रणजितसिंह यांच्यावर टीका

राष्ट्रवादी (अजित पवार गट) व भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर ...

माढा लोकसभा: रणजितसिंह यांची गोळाबेरीज; रामराजेंचीही स्वारी... - Marathi News | Preparations by the Mahayuti even before seat allocation for Madha Lok Sabha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढा लोकसभा: रणजितसिंह यांची गोळाबेरीज; रामराजेंचीही स्वारी...

जागावाटपापूर्वीच खासदारांना डिवचण्याचा हेतू; मतदारसंघ काबीजचेही डावपेच ...

रामराजे-उदयनराजे यांची वाढती जवळीक, कोणाला मारक आणि कोणाला तारक - Marathi News | Ramraje naik nimbalkar and Udayanraje bhosale met, discussion in maharashtra politics | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रामराजे-उदयनराजे यांची वाढती जवळीक, कोणाला मारक आणि कोणाला तारक

रामराजे नाईक-निंबाळकर आणि छ. उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांची जवळीक वाढली आहे. ...

शरद पवारांचे अनंत उपकार, पण..; रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अजित पवारांसोबत जाण्याचे सांगितलं कारण - Marathi News | Infinite thanks to Sharad Pawar, but.. Ramraje Naik-Nimbalkar said to go with Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवारांचे अनंत उपकार, पण..; रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अजित पवारांसोबत जाण्याचे सांगितलं कारण

कोळकी : ‘फलटणमधील पोलिस यंत्रणा राहिली नसून कोणाचे कार्यकर्ते बनले आहेत. येथील राजकीय संस्कृती बिघडत दहशतीची बनत चालली आहे. ... ...

रामराजेंच्या कमरेला लंगोटही राहणार नाही, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची घणाघाती टीका  - Marathi News | Ranjitsinh Naik-Nimbalkar criticism of Ramraje Nimbalkar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रामराजेंच्या कमरेला लंगोटही राहणार नाही, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची घणाघाती टीका 

स्वराज समूहावर बोलण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही ...

शरद पवार असो अगर अजित पवार जिल्ह्यात 'रामराजे'च; जिल्ह्याच्या राजकारणावर पकड - Marathi News | Ramraje Naik Nimbalkar made his brother Sanjivraje Naik Nimbalkar the district president of Ajit Pawar NCP group. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवार असो अगर अजित पवार जिल्ह्यात 'रामराजे'च; जिल्ह्याच्या राजकारणावर पकड

संजीवराजेंना जिल्हाध्यक्ष करून एका दगडात मारले अनेक पक्षी : रामराजेंची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड कायम ...

लोकसभा निवडणुकीत उमेदवारापेक्षा कोण नको ते पाहू, रामराजेंचा रणजितसिंह यांना इशारा  - Marathi News | Let see who is more desirable than the candidate in the Lok Sabha elections says Ramraje Naik-Nimbalkar warning to Ranjitsinh | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसभा निवडणुकीत उमेदवारापेक्षा कोण नको ते पाहू, रामराजेंचा रणजितसिंह यांना इशारा 

माण पाकव्याप्त काश्मीर आहे का? ...

“शरद पवारांना तेव्हा PM करायचे होते, अजितदादांना आता CM करायचे”; NCPतील बड्या नेत्याचे विधान - Marathi News | ncp senior leader ramraje naik nimbalkar said we will make ajit pawar cm of maharashtra and appeal to support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांना तेव्हा PM करायचे होते, अजितदादांना आता योग्यवेळी CM करायचे आहे”

Maharashtra Politics: महाराष्ट्रात अजित पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. योग्यवेळी अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे. कार्यकर्त्यांनी खंबीर साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले. ...