लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

काँग्रेसला आणखी एका ऑपरेशन लोटसची भीती?; सोनियांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली - Marathi News | After Madhya Pradesh bjp likely to do operation lotus in Rajasthan kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला आणखी एका ऑपरेशन लोटसची भीती?; सोनियांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली

मध्य प्रदेशची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी; मुख्यमंत्री सोनिया गांधींच्या भेटीला ...

तुला आई कसं म्हणू... पतीचा बदला घेण्यासाठी तिनं चिमुकल्याचा जीव घेतला - Marathi News | How do you call a mother ... She ended her 4 year old son's life to avenge her husband pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुला आई कसं म्हणू... पतीचा बदला घेण्यासाठी तिनं चिमुकल्याचा जीव घेतला

ती पतीशी झालेल्या भांडणामुळे नाराज होती आणि तिला तिच्या चारित्र्यावर शंका होती. ...

भीषण अपघात: वऱ्हाडाची बस नदीमध्ये कोसळली; 24 जणांचा बुडून मृत्यू - Marathi News | 24 dead after a bus falls into a river near a village on Kota, Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात: वऱ्हाडाची बस नदीमध्ये कोसळली; 24 जणांचा बुडून मृत्यू

वऱ्हाडाच्या बसमधून 30 जण प्रवास करत होते. त्यापैकी 18 जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. ...

खळबळजनक! सलमान खानला संपवण्यासाठी 30 लाखांची सुपारी; शार्प शूटरची कबुली - Marathi News | Sensational! Shakti nayadu gang shooter taken 30 lakhs supari to kill Bollywood actor salman Khan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! सलमान खानला संपवण्यासाठी 30 लाखांची सुपारी; शार्प शूटरची कबुली

पोलिस चौकशीमध्ये रवीने मोठमोठे खुलासे केले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या कार्यालयातून रवीने 8 कोटी रुपये लुटले होते. यानंतरचा खुलासा सलमान खानची आणि त्याच्या शेराची झोप उडविणारा आहे. ...

संतापजनक! चोरीचा आळ घेऊन दलित तरुणांना मारहाण, गुप्तांगामध्ये टाकले पेट्रोल आणि स्क्रूड्रायव्हर - Marathi News | Dalit youth assaulted for stealing allegation In Rajasthan, Petrol and Screwdriver thrown into Private Part | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! चोरीचा आळ घेऊन दलित तरुणांना मारहाण, गुप्तांगामध्ये टाकले पेट्रोल आणि स्क्रूड्रायव्हर

Rajasthan : जातीव्यवस्थेमधून होणाऱ्या अत्याचारांचे अजून एक भयाण उदाहरण समोर आले आहे. ...

राजस्थानमध्ये 85 मोरांचा संशयास्पद मृत्यू, पक्षीमित्रांकडून हळहळ - Marathi News | At Least 85 Peacocks Found Dead In Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये 85 मोरांचा संशयास्पद मृत्यू, पक्षीमित्रांकडून हळहळ

राजस्थानच्या नागौरमध्ये तब्बल 85 मोर मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोरांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. ...

धक्कादायक! प्रेयसीच्या आई व बहिणीला जाळण्यासाठी 'तो' पेट्रोल घेऊन आला होता! - Marathi News | Shocking! He had come with petrol to burn his girlfriend's mother and sister! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रेयसीच्या आई व बहिणीला जाळण्यासाठी 'तो' पेट्रोल घेऊन आला होता!

लग्न मोडल्याचा राग ठेवून मुलीच्या आईवर व लहान बहिणीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न पालघर पोलिसांनी हाणून पाडला ...

Video : गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; १३ जण जखमी   - Marathi News | Gas cylinder blast; 13 people were injured in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; १३ जण जखमी  

जखमींवर जयपूर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...