लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

Coronavirus: कनिका कपूरचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' येताच दोन खासदार चिंतेत, धाकधूक वाढली संसदेत! - Marathi News | Coronavirus: bjp mp dushyant singh attended party of corona positive kanika kapoor ajg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कनिका कपूरचा रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' येताच दोन खासदार चिंतेत, धाकधूक वाढली संसदेत!

कनिका कपूरची कोरोना चाचणी 'पॉझिटिव्ह' आल्यानं शेकडो मंडळी गॅसवर आहेत आणि त्यात दोन खासदारांचाही समावेश आहे.  ...

Coronavirus : देशातील 20 राज्यांत कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या 195 वर - Marathi News | Coronavirus The total number of positive cases of COVID19 in India at 195 SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : देशातील 20 राज्यांत कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या 195 वर

Coronavirus : कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 10,049 वर पोहोचली आहे. ...

Coronavirus : संपूर्ण कुटुंबाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, 'या' सरकारने 1 किमीपर्यंत कर्फ्यू लावला! - Marathi News | coronavirus rajasthan family test positive govt imposed curfew 1 km of their residence SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : संपूर्ण कुटुंबाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, 'या' सरकारने 1 किमीपर्यंत कर्फ्यू लावला!

Coronavirus : भारतात आलेल्या एका कुटुंबाची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ...

ट्रकनं जीपला चिरडलं अन् नवदाम्पत्याचं सुखी संसाराचं स्वप्न क्षणात भंगलं - Marathi News | 11 people killed, 3 injured in a collision between a trailer truck and a jeep hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रकनं जीपला चिरडलं अन् नवदाम्पत्याचं सुखी संसाराचं स्वप्न क्षणात भंगलं

क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजुला करण्यात आली. या अपघातात 11 जण ठार झाले आहेत. ...

११५ वर्षांनी उघडल्या धौलपूरच्या महाराणाच्या बंद खोल्या, सापडलेला 'खजिना' पाहून सगळेच चक्रावले!  - Marathi News | Maharana school of dholpur rooms opened after 115 years api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :११५ वर्षांनी उघडल्या धौलपूरच्या महाराणाच्या बंद खोल्या, सापडलेला 'खजिना' पाहून सगळेच चक्रावले! 

असे सांगितले जाते की, ज्या शाळेच्या खोल्या भंगार ठेवण्याच्या समजून इतकी वर्ष बंद होत्या त्यातून इतकी मूल्यवान पुस्तके मिळतील याची कुणी कल्पनाही केली नव्हती. ...

राजस्थानात गेहलोत सरकारच्या 25 कोटींच्या जाहिरातींतून सचिन पायलट गायब - Marathi News | Sachin Pilot disappears from Gehlot government's Rs 25 crore advertisement in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात गेहलोत सरकारच्या 25 कोटींच्या जाहिरातींतून सचिन पायलट गायब

मध्यप्रदेशमध्ये ज्येष्ठ नेत्यांना कंटाळून ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची घटना ताजी असताना राजस्थानमध्येही युवा नेते आणि ज्येष्ठ नेते यांच्यातील मतभेद समोर आले आहे.  ...

ज्योतिरादित्य यांच्या भाजपा प्रवेशाचा 'आत्याला अत्यानंद', भावूक प्रतिक्रिया व्यक्त - Marathi News | Jyotiraditya Shinde join bjp, aunt vasundhararaje express happiness MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य यांच्या भाजपा प्रवेशाचा 'आत्याला अत्यानंद', भावूक प्रतिक्रिया व्यक्त

आपल्या भाजपा प्रवेशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांचे ज्योतिरादित्य शिंदेंनी आभार मानले. ...

काँग्रेसला आणखी एका ऑपरेशन लोटसची भीती?; सोनियांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली - Marathi News | After Madhya Pradesh bjp likely to do operation lotus in Rajasthan kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला आणखी एका ऑपरेशन लोटसची भीती?; सोनियांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली

मध्य प्रदेशची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी; मुख्यमंत्री सोनिया गांधींच्या भेटीला ...